Browsing Tag

Police Patil

पोलीस पाटलांना कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

भास्कर राऊत मारेगाव - येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समितीतर्फे पोलीस पाटलांकरिता कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारेगाव न्यायालयाचे न्यायाधीश निलेश वासाडे उपस्थित होते. तर प्रमुख…

मारेगाव पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक

भास्कर राऊत, मारेगाव: आगामी पोळा व गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने मारेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी तालुक्यातील पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत 57 पोलीस पाटील हजर होते. ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात ही बैठक पार पडली. सण…

27 निवृत्त पोलीस पाटलांचा आमदारांच्या हस्ते सत्कार

सुशील ओझा, झरी: पोलीस पाटील दिनानिमित्त तालुक्यातील २७ निवृत्त पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मुकुटबन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दिन साजरा करण्यात आला. यावेळी निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.…

पोलिसांशी हुज्जत घातल्याने पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: भरधाव वेगाने वाहन चालविल्यामुळे पोलिसांनी कार्यवाही केल्यामुळे पोलीस पाटलाचे पोलिसांशी हुज्जत घातली. यावरून संबंधित पोलीस पाटलावर सरकारी कामात अडथडा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळची…

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटलांची बैठक

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये पोळा, ईद, गणपती व दुर्गोस्तव निमित्त पोलीस पाटलांची बैठक झाली. येणाऱ्या सण उत्सवोदरम्यान कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उदभवणार नाही या बाबत काळजी घेणे. तसेच शेतमजूर फवारणी करताना कोणत्या…

कोतवाल संघटना अन्नत्याग आंदोलनाच्या पवित्र्यात

रवि ढुमणे, वणी: मारेगाव तालुक्यातील फवारणीतून विषबाधा झालेल्या घटनेचे खापर कोतवाल व पोलीस पाटील यांच्यावर फोडत मारेगाव तहसीलदारांनी त्यांना निलंबित केले. परिणामी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवालांवर उपासमारीची पाळी आली. याविरुद्ध…

संघटना निलंबित कोतवाल, पोलीस पाटील यांच्या मदतीला

रवि ढुमणे, वणी: मारेगाव महसूल विभागाच्या तहसिलदारांनी विषबाधा प्रकरणाचे खापर कोतवाल, पोलीस पाटलावर फोडत त्यांना निलंबित करण्याचा मनमानी कारभार केला असल्याचे वृत्त "वणी बहुगुणी" लावून धरले. या वृत्ताची दखल घेत राज्यातील पोलीस पाटील संघटनेचे…

तहसिलदारांच्या अफलातून कारभाराने पोलीस पाटील, कोतवाल त्रस्त

रवि ढुमणे, वणी: फवारणीतून विषबाधा झालेल्या प्रकरणाचे खापर स्थानिक कोतवाल आणि पोलीस पाटलांवर फोडण्यात आले आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कोतवाल हे तलाठ्याला सहाय्यक असते. मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली…