गुडीपाडवा समर सेल… सर्वोत्कृष्ट मानला जाणारा O General एसी आता वणीत

मयूर मार्केटिंगमध्ये अवघ्या 29900 रुपयांमध्ये 1.5 टन एसी.... अवघ्या 1 रुपयांच्या डाऊनपेमेंटवर घरी न्या वस्तू...

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त ग्राहकांसाठी खास ‘समर सेल’ लॉन्च करण्यात आला आहे. या ऑफरचे प्रमुख आकर्षण एसी, कुलर व फ्रिजर आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रँडेड एसी, फ्रिज, डीप फ्रिजर इत्यादींवर 40 टक्यापर्यंतची घसघशीत सुट दिली जाणार आहे. या वस्तूंसह इन्स्टॉलेशन व स्टँड देखील मिळणार आहे. तर विविध कंपनीचे ब्रँडेड कुलर अवघ्या 3 हजारांपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. समर ऑफरमध्ये सोनीच्या एलईडी टीव्हीवर 30 टक्क्यांपर्यंतची सूट असून ग्राहकांना ईएमआयवरही ही टीव्ही विकत घेता येणार आहे. विशेष म्हणजे वॉशिंग मशिन आणि रेफ्रिजरेटवर एक इलेक्ट्रीक प्रेस/इलेक्ट्रिक किटली ग्राहकांना गिफ्ट दिली जाणार आहे. विविध वस्तूंवरची ऑफर केवळ मर्यादीत कालावधीसाठी असल्याने ग्राहकांनी या समर सेलचा त्वरित याचा फायदा घेऊन मोठी बचत करावी असे आवाहन मयूर मार्केटिंग तर्फे करण्यात आले आहे.

1.5 टन एसी अवघ्या 29990 रुपयांमध्ये
मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज) येथे 1.5 टन एसी अवघ्या 29990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यासह आयएफबी, हायर, हिताची, डायकिन, पॅनासॉनिक, ब्लु स्टार, एलजी, वोल्टास, सॅमसंग इ. कंपनीचे एसी देखील उपलब्ध असून यावर देखील 40 टक्यांपर्यंतची सूट दिली जात आहे. यात ग्राहकांना एसीचे मोफत इन्स्टॉलेशनही करून दिले जाणार आहे. यात ग्राहकांची तब्बल 15-20 हजारांपर्यंतची बचत होणार आहे. सदर एसी हे इनव्हर्टर व स्प्लिट एसी असून 1 टन, 1.5 टन व 2 टन इतक्या कॅपिसिटीचे एसी शोरूमध्ये उपलब्ध आहे. विजेची बचत होण्यासाठी 3, 4 व 5 स्टार असे रेटिंग असलेले एसी ग्राहकांना खरेदी करता येईल.

विविध ब्रँडेड कंपनीचे कुलर उपलब्ध
मयूर मार्केटिंगमध्ये सेलो, महाराजा, बजाज, वेगो, सिम्फनी यासह विविध नामवंत ब्रँड्सचे यावर्षीचे मॉडेल उपलब्ध झाले असून याची किंमत अवघ्या 3 हजारांपासून खरेदी करता येणार आहे. वुडन ग्राससह हनि कोम्बमध्ये देखील विविध कंपनीचे कुलर, डेझर्ट, टॉव्हर कुलर इत्यादी उपलब्ध आहे. कुलरच्या खरेदीवर ग्राहकांना 10 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे.*

 सर्वात बेस्ट मानला जाणारा O General एसी आता वणीत 
जपानचा सुप्रसिद्ध ब्रँड व एक प्रतिष्ठीत ब्रँड अशी जगभरात ओळख असलेल्या O General एसी आता ग्राहकांना चक्क वणीत देखील खरेदी करता येणार आहे. हा ब्रँड सध्या केवळ मेट्रो सिटीमध्ये उपलब्ध आहे. मात्र आता ग्राहकांना वणी शहरात या ब्रँडचा एसी खरेदी करता येणार आहे. मयूर मार्केटिंग या एसीचे शहरातील अधिकृत डिलर आहेत. हा एसी ग्राहकांना 35990 रुपयांपासून खरेदी करता येणार असून यात ग्राहकांना 10 वर्षांची वॉरंटी, 5 वर्षांची पीसीपी वॉरंटी व एका वर्षांची संपूर्ण वॉरंटी मिळणार आहे. विशेष म्हणजे हा एसी विकत घेतल्यास यात पाईप आणि इन्स्टॉलेशन ग्राहकांना मोफत मिळणार आहे.

इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही भारी सूट
सोनीच्या एलईडी टीव्हीवर 30 टक्यांपर्यंतची* सूट आहे. तर फ्रिजवर 15 हजारांपर्यंतची सूट आहे. तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. तर डीप फ्रिजर व चेस्ट फ्रिजरची विविध मॉडेल ग्राहकांसाठी मोठ्या सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे.

अवघ्या 1 रुपयांमध्ये वस्तू घेऊन जा घरी…*
मयूर मार्केटिंगमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू केवळ 1 रुपयाच्या डाऊनपेयमेन्टवर* ग्राहकांना मिळणार आहे. याशिवाय खरेदी केलेल्या या वस्तूंसाठी बजाज फायनान्सची 0 टक्के व्याजदरावर सुविधा देखील मिळणार आहे. यासह मासिक किस्त (ईएमआय) वरही ग्राहकांना वस्तू खरेदी करता येणार आहे. यात Sony 32 इंची एलईडी टीव्ही 1024 रुपये मासिक किस्त, Sony 43 इंच एलईडी 1849 रु. Sony 50 इंची 5000 रुपये, Sony 55 इंची एलईडी 5500 रुपयांच्या ईएमआईवर खरेदी करता येणार आहे.

सोनी कंपनीच्या वस्तूंव्यतिरिक्त शोरूममध्ये सॅमसंग, एलजी, पॅनॉसॉनिक, आयएफबी, बॉस्च, व्हर्लपूल, हायर इत्यादी प्रसिद्ध कंपनीचे प्रॉडक्ट देखील उपलब्ध आहेत. बजाज कंपनीचा मिक्सर देखील उपलब्ध आहे. तसेच विविध कंपनीचे साउंडबार व होम थिएटर देखील उपलब्ध आहेत.

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंक हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते.  गुडीपाडवा निमित्त ग्राहकांसाठी मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरुम)  समर सेल ऑफर लॉन्च केली आहे. या ऑफरचा अधिकाधिक लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी मयूर मार्केटिंग (सोनी शोरूम) माहेर कापड केंद्राच्या बाजूला, मार्केट रोड वणी येथे भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963

Comments are closed.