Yearly Archives

2017

मीटरमध्ये रिडिंग कमी, बिलात मात्र जास्त

ज्योतिबा पोटे, मारेगाव: विजबिलात पारदर्शकता यावी यासाठी मीटरचा फोटो काढण्याची पद्धत सध्या विज वितरण कंपनी वापरते. बिलात रिंडिंगचा फोटो असल्याने ग्राहकही त्याची खात्री न करता बिल भरतात. कारण फोटो असल्यावर रिडिंग बरोबरच असेल असा त्याचा समज…

सुसाट बाईकस्वारांना आळा घालण्यास वणी वाहतूक पोलीस हतबल

रवी ढुमणे, वणी: सध्या वणीत अवैध प्रवासी वाहतूक, कोळसा ओव्हरलोड आणि सुसाट बाईकस्वारांना वणी पोलीस वाहतूक उपशाखेकडून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. केवळ राजकीय पुढारी, अवैध व्यावसायिक यांच्या मुलांना पाठबळ देत खुद्द सहायक पोलीस वाहतूक पोलीस…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती

कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ०४/१२/२०१७ आजचे बाजारभाव.          ४५५०  ते ४६५० खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत फायबर्स ४) सि.आय.(चोरडिया इंडस्ट्रीज) ५) साईकृपा (…

घराची देखभाल करणाऱ्या दलित महिलेवर बलात्कार

रवि ढुमणे, वणी: रंगारीपुऱ्यातील एका इसमाने एका दलित महिलेवर साफसफाई करण्याच्या बहाण्याने बोलवून बलात्कार करत, अंगावर पैसे फेकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच…

नसबंदीसाठी ग्रामीण रुग्णालयातुन यावे लागते प्राथमिक आरोग्य केंद्रात

रफिक कनोजे, मुकूटबन: झरी येथील ग्रामीण रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव आहे. परिणामी नसबंदीसाठी सुद्धा रूग्णांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यासाठी रुग्णांना खासगी दवाखान्यात किवा ग्रामीण रुग्णालय पांढरकवडा, वणी, प्राथमिक आरोग्य केंद्र…

पैनगंगेच्या तीरावर पाच डिसेंबरला यात्रा महोत्सव

शिंदोला: वणी तालुक्यातील परमडोह आणि कोरपना तालुक्यातील सांगोडा या दोन्ही ग्रामस्थांच्या पुढाकाराने पैनगंगा नदीच्या स्थानिक तीरावर ५ डिसेंबरला भव्य यात्रेचे आयोजन केले आहे. परमडोह आणि सांगोडा हे दोन्ही गावे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेली…

परिसर स्वच्छ करण्यासाठी निवृत्त शिक्षकाने उचलला झाडू

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन हे ठिकाण तालुक्यातील महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी नागरिकांची वरदळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मुकुटबन बसस्थानकावर कचरा व घाणीचे प्रमाण देखील जास्त आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे या स्थानकावर…

झरी पंचायत समितीमध्ये आशा दिन साजरा

राजू कांबळे, झरी: पंचायत समिति झरी येथे दिनांक 1 डिसेंबर रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्य रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. तसंच सर्व आशांची आरोग्य तपासणी घेण्यात आली. यावेळी त्यांना त्यांच्या…

खासगी बाल रुग्णालयात भरती असलेल्या मुलांना असुविधा

रवि ढुमणे, वणी: शहरात रुग्णालयाचे जणू पिकच आले आहे. रुग्णांना उपचारासाठी दाखल करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यात बाल रुग्णालय सपशेल अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसत आहे. केवळ व्यवसाय म्हणून वैद्यकिय सेवेकडे डॉक्टर पाहताना दिसत आहे.…

आजचे बाजारभाव, कृषी उत्पन्न बाजार समिती

कृ. उ. बा. स. वणी       उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ३०/११/२०१७ आजचे बाजारभाव.          ४४५० ते ४५८० खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३) अमृत फायबर्स ४) सि.आय.(चोरडिया इंडस्ट्रीज) ५)…