Yearly Archives

2017

ओबीसीतील सर्व जातींना क्रिमीलेयर मधून वगळा: संभाजी ब्रिगेड

देव येवले, मुकुटबन:  मागासवर्ग आयोगाने 28 ऑक्टोबर 2014 आपला अहवाल शासनाला सादर केला. त्यात विमूक्त जातीतील 14, भटक्या जातीतील 23, विशेष मागास प्रवर्गातील 1 आणि ओबीसी संर्वगातून एकूण 116 जातीना क्रिमीलेयरची अट लावण्याची शिफारस केली आहे. हा…

उपोषणकर्त्या शेतका-यांची सुकानू समितीने घेतली भेट

रवि ढुमणे, वणी: शेतकरी संकटात असताना सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असणे गरजेचे आहे. परंतु या सरकारचे धोरणच शेतक-यांप्रती पूर्णता उदासीन असल्याचे दिसून येत आहे. असे मत सुकानू समितीचे प्रदेश सदस्य देवानंद पवार यांनी व्यक्त केले. निळापूर…

स्ट्रीट लाइट घोटाळा, अडीच लाखांचा गैरव्यवहार

रफीक कनोजे झरी: पाटण ग्रामपंचायतीने कोणत्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर १५० एलईडी बल्ब केले. ह्या मध्ये दोन ते अडीच लाखांचा भ्रष्टाचार झाला, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर बोनगिरवार यांनी केला आहे. यासंबंधी त्यांनी गटविकास…

झरी येथे पाणी टंचाई आढावा बैठक

राजू कांबळे, झरी: झरी पंचायत समिति येथे आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार उपस्थितीत पाणी टंचाई बाबत गुरूवारी दिनांक 26 ला आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पाणी टंचाई बाबत कृती आराखडा तयार करण्यात आला. झरी तालुक्यातील अनेक गावात पाण्याची बिकट…

बोटोणी परिसरात तरुणाचा अपघात

जयप्रकाश वनकर, बाटोणी: बोटोणी येथुन सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर राज्य महामार्गावर तरुणाचा गंभीर अपघात झाला. या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना…

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ३० आॅक्टोबरपासून आमरण उपोषण

ज्योतिबा पोटे, मारेगाव: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला व वारसदारांना नोकरीत सामावून घेन्यासाठी, वणी तालुक्यातील मौजा बेलोरा, बेलसनी, कुंभारी (रिट) येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. ३० आॅक्टोबर २०१७ पासून अापल्या न्याय…

वणी बाजारपेठेत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट 

रवि ढुमणे, वणी: शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली. निसर्गाचा असमतोल आणि दुसरीकडे शासनाचे मुस्कटदाबी धोरण यातच बळीराजा पुरता अडकला आहे. आता तर खाजगी कापूस व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेलं आदेश जोपासत नवीन शक्कल लढवीत बेभाव कापूस खरेदी…

वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांची बदली

रवि ढुमणे, गिरीश कुबडे वणी: वणी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली झाली आहे. गेल्या महिनाभरापासून जिल्हा अंतर्गत बदलीची चर्चा सुरु होती. वणी ठाण्यासाठी कोण बाजी मारतो. याकडे सर्वांचे लक्ष…

कुणबी समाजाला क्रिमिलियर अटीतून वगळावे

संतोष ढुमणे, वणी: कुणबी समाजाला क्रिमिलिअर अटीतून वगळावे या मागणीसाठी समस्त कुणबी समाजातर्फे गुरूवारी दि. 26/10/17 ला मा. उपविभागीय अधिकारी वणी यांचे मार्फत मा. सहसचिव विजा भज इमाव व विमाप्र कल्याण विभाग यांना निवेदन देण्यात आले. त्यात…

बोटोणी येथे गतीअवरोधकाची मागणी

जयप्रकाश वनकर, बोटोणी: बोटोणी हे गाव वणी यवतमाळ राज्य महामार्ग क्रं ६ वर आहे. राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मार्गाच्या बाजुलाच लागुन जि.प. शाळा, कै. बालाजी पंत चोपने महाविद्यालय व अंगणवाडी…