Yearly Archives

2017

वणी तालुक्यात पायाभूत चाचणीचा उडाला बोजवारा

विलास ताजने, वणी: प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०१७-१८ करिता शैक्षणिक प्रगती चाचण्यांचे आयोजन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे. मात्र या पायाभूत चाचण्याचा ढिसाळ नियोजनामुळे पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र वणी…

मारेगाव पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यांवर धाड

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यापासून सतरा किमी अंतरावर असलेल्या वनोजदेवी लाखापुर शिवारात अवैद्य दारु विकत असल्याची पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली त्या आधारावर पोलिसांनी धाड़ टाकून प्रमोद गेडाम याला ताब्यात घेतले. त्याकडून देशी…

जिल्ह्यातील पहिली डिजिटल अंगणवाडी साकारतेय मारेगाव तालुक्यात

रवि ढुमणे, वणी: वणी उपविभागातील मारेगाव तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी डिजीटल होणार आहे. जिह्यातील ही पहिलीच डिजीटल अंगणवाडी असल्याचे बोललं जात आहे. गुरूवारी या अंगणवाडीचं उद्घाटन होत आहे. नुकतंच मारेगाव तालुक्यात बदलून आलेल्या…

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कामगार महिलांना असभ्य वागणूक

रवि ढुमणे, वणी: मंदर जवळील निलगिरी बनात डाॅ बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीका आहे. इथं कामावर येणाऱ्या महिलांना वनरक्षकांकडून असभ्य वागणूक मिळत असल्याची तक्रार कामगार महिलांनी वनविभागाच्या कार्यालयात येवून दिली आहे. परिणामी येथील कामगार…

वणी पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता

विवेक तोटेवार, वणी: वणीतील टिळक चौक येथील मुख्य पोस्ट ऑफिस  फक्त नावापुरतेच  उरल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील महिन्यात राऊटरमध्ये  समस्या आल्याने जवळपास 15 दिवस पोस्टातील सर्व ऑनलाइन व्यवहार बंद होते. यामुळे पोस्टातून सेवानिवृत्त…

कर्जमाफीचे फॉर्म तहसिल कार्यालयात स्वीकारा

रवी ढुमणे, वणी: जिल्ह्यातील १६ ही तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात यावे अशी मागणी श्री गुरूदेव सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. शेतकरी कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरल्या जात आहे.…

वणी तालुक्यात 19  ग्रामपंचायतीची निवडणूक 7 ऑक्टोबरला

विलास ताजने वणी: वणी तालुक्यात येत्या 7 ऑक्टोबरला 19 ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आचारसंहिता लागू केली आहे. परिणामी गावागावात निवडणूकी संदर्भात  चर्चा रंगू लागल्या आहे.…

शिरपूर येथे वीज पडून गाय ठार

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिरपूर येथील एका शेतात सोमवारला दुपारच्या सुमारास वीज पडून एक गाय ठार झाल्याची घटना घडली. यात शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं आहे. सोमवारी तालुक्यात दुपारी चार वाजता विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यावेळी…

तंबाकु न दिल्यानं वाद, अखेर वांजरी येथील तरुणाला अटक

रवि ढुमणे, वणी: वांजरी येथील दोन चुलत भावांमध्ये तंबाखू देण्याचा कारणावरून वाद झाला होता. त्यात एकाला ढकलून दिल्याने मांडीचे हाड तुटले होते. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणातील आरोपी…