Yearly Archives

2017

Exclusive: मारेगाव ग्रामीण रुग्णालयात परिचर करतो औषधी वाटप

ज्योतिबा पोटे, मारेगाव: ग्रामीण रुग्णालयात गेल्या दीड वर्षांपासून वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर, औषधी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे तालुक्यातील आरोग्य सेवा ऐरणीवर आलीये. रुग्णाच्या दिमतीला चक्क शालेय तपासणी करणारे डॉक्टर सर्व रुग्णाची…

कायर येथील महिलांची शिरपूर ठाण्यावर धडक

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कायर येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले असल्याची तक्रार करीत, महिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धडक दिली. यासंबंधी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन देत कायर परिसरात…

उपोषणकर्त्यांनी जाळला आमदारांचा पुतळा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगावात ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्येसाठी मनसेच्या कार्यकत्यांचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं आता उपोषणकर्त्यांनी आंदोलन तीव्र केलं आहे. शुक्रवारी उपोषणकर्त्यांनी आमदारांचा…

नुकसानग्रस्त शेतक-याला मोबदला देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतक-याच्या शेतातून गेलेल्या रस्त्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतक-यानं दिली आहे. या गंभीर प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष पुरवून…

मारेगाव येथे लोकाअदाकत संपन्न

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुका सेवा विधी समिती आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 17 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 10 वाजता नगरपंचायत प्रांगणात लोकादालत कार्यक्रम झाला. प्रमुख वकिलाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष…

दारू अड्यावर मुकुटबन पोलिसांची धाड

देव, येवले, मुकुटबन: मुकुटबन पोलिसांनी गुरुवारी 17 ऑगस्टला अवैध दारू अड्यावर धाड टाकून देशी विदेशी दारू जप्त केली. दुपारी 12 च्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून 5056 रुपयांची दारू जप्त केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिति समोर ताज पान सेंटर व…

पावसाअभावी जनावरांना चारापाणी झाला दुर्मिळ

विलास ताजने, शिंदोला: वणी तालुक्यात यंदा अत्यंत कमी पाऊस कोसळल्यामुळे पिके सुकन्याच्या स्थितीत आहे. जनावरांना चारापाणी मिळेनासा झाला आहे. परिणामी जनावरांसह गुराखी,शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. वणी तालुक्यात रोहिणी नक्षत्रात 9 व 12…

स्वातंत्र्य दिनानिमित्य समता सैनिक दलाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

वणी: 15 ऑगस्ट मंगळवारी दु. 2.00 वा.समता सैनिक दल वणी तर्फे स्वातंत्रता दिन अभिवादन मार्च काढून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. हा मार्च सम्राटअशोक नगरपासून सुरू झाला. पुढे हा मार्च बुध्द विहार मार्गानं…

विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी

संतोष ढुमणे, वणी: कायर येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला चिमुकल्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा केली होती. 16 ऑगस्टला…

वणी ठाण्यात शांतता कमेटीची बैठक संपन्न

सुशील आडकिणे, राजुर: वणी पोलीस ठाण्यात आगामी गोकळ अष्टमी, पोळा, गणेश उत्सव, बकरी ईद, दुर्गोत्सव आदी सणउत्सवाच्या निमित्ताने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीचं आयोजन ठाणेदार मुकूंद कुळकर्णी यांनी केले होते. या बैठकीत शहरातील शांतता…