Yearly Archives

2017

वणी येथे रंगणार साहित्य सम्मेलन

बहुगुणी डेस्क, वणी: विदर्भ साहित्य संघाचे 66 वे संमेलन या वर्षी वणी येथे होणार आहे. 19 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत हे सम्मेलन रंगणार आहे. या सम्मेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध महाकवी सुधाकर गायधनी यांची तर स्वागताध्यक्ष म्हणून या…

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर…

टमाटर शेतीतुन समृद्ध झाला केगाव येथील शेतकरी

ज्योतिबा पोटे, मारेगाव:संपूर्ण तालुक्यात बोंड अळीचा प्रकोप असताना त्यावर मार्ग काढत किंवा पर्याय शोधण्याची अनेक शेतकऱ्यांना आवड असते. मारेगाव तालुक्यातील केगाव येथील एका शेतकाऱ्याने सव्वा एकरात लाखो रूपयांचे टमाटरचे उत्पन्न घेत इतर…

कापूस वेचायला मजूर घेऊन जाणारा ऑटो पलटी

वणी (रवी ढुमणे): वणी घोंसा मार्गावरील कोरंबी मारेगाव जवळ कापूस वेचायला मजूर घेऊन जाणाऱ्या आटोला अपघात झाल्याने एक महिला जागीच ठार तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतक महिलेचं नाव विमल सुधाकर धानोरकर राहणार रामपुरा वार्ड वणी आहे, तर एका…

आजचे बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती

कृ. उ. बा. स. वणी उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- १८/१२/२०१७ आजची आवक वाहन:- १६७ बैलगाडी:- ०५ आजचे बाजारभाव. ५१०० ते ५२०० सोयाबीन - 2260 ते 2960 चना -2225 खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन…

दऱ्याचे शेतकरी ठरले भाग्यशाली विजेते

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा 11 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात आली होती. या लकी ड्रॉच्या पहिल्या आठवड्याचा निकाल लागला…

हृदय विकाराच्या झटक्याने इसमाचा मृत्यू

वणी (रवि ढुमणे): वणी शहरातील जैन लेआऊट भागातील 50 वर्षीय इसमाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना पहाटे अडीच वाजताचे सुमारास उघडकीस आली आहे. शहरातील जैन लेआऊट भागातील सुनिल प्रभाकर लुथडे 50, यांना अचानक हृदय…

दारूबंदीसाठी झरी तालुक्यातून जाणार स्वाक्षरी असलेल्या फाटक्या साड्या

रफीक कनोजे, झरी: स्वामिनी संघटना यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीची मागणी करण्याकरिता  नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात धडकणार आहे. यात झरीमधील 40 गावातुन महिलां मार्फत स्वाक्षरी असलेल्या साड्या पाठवून महिला आपल्या दारूमुळे उध्वस्त झालेल्या संसाराची…

मांगली अपघात: अपघातग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत

रफीक कनोजे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दहा डिसेंबर रविवारी सकाळी दहा वाजता ट्रक क्रमांक MH 29 T 1551 व मोटर सायकल क्रमांक MH 29 Z 4459 चा अपघात झाला. यात खुशाली दिनकर निखार चा मृत्यू जागीच  झाला तर दिनकर निखार व मुलगी भावीका हे दोघे…

वणीत 23 डिसेंबरला ब्युटी सलून सेमिनार

गिरीश कुबडे, वणी: महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा   वणीच्या वतीने भव्य एक दिवसीय ब्युटी  सलून सेमिनारचे  आयोजन  येत्या  23 डिसेंबर  रोजी  वसंत  जीनिंग हॉल  शेतकरी  मंदिर  येथे करण्यात  आले  आहे. यात तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे. मुंबई…