Yearly Archives

2017

शरीराला व्यायाम का आहे गरजेचा ?

सध्या वाढत्या वजनामुळे सर्वच त्रस्त आहेत. सारखं बैठे काम करणं. जंक फुड खाणं, तणाव, पायी चालणं फिरणं बंद इत्यादी कारणांमुळे वजन वाढण्याचं प्रमाण वाढलंय. दहा पैकी एक व्यक्ती तरी ओव्हरवेट दिसतो. वाढती जाडी दूर करायची असल्यास व्यायामासाठी…

ऑडी परत घेणार जगभरातून 8.5 लाख कार

फ्रँकफर्ट: जर्मनीतील वाहन निर्माती कंपनी ऑडी जगभरातून ८.५ लाख कार परत मागवणार आहे. अमेरिका व कॅनडा वगळता जगभरातील ६ व ८ सिलिंडर डिझेल कारचा यामध्ये समावेश आहे. ऑडीने या उत्‍सर्जनात सुधारणा करण्यासाठी कार परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे.…

‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमा इंटरनेटवर लिक

मुंबई: अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ सिनेमा ऑनलाइन लिक झाला आहे. हा सिनेमा ११ ऑगस्‍टला पदर्शित होणार होता. लिक झालेला सिनेमा कोणी…

रेल्वेचे जेवण माणसांना खाण्यायोग्य नाही

नवी दिल्ली: रेल्वेचे जेवण हे सामान्य माणसाच्या खाण्यालायक नाही, असे कॅग म्हणजेच नियंत्रक व महालेखापालने सादर केलेल्या एका अहवालात म्हटले आहे. अनेकदा प्रवासी रेल्वेच्या कँटीनमध्ये मिळणार्‍या खाण्याची आणि त्याच्या दर्जाची तक्रार करतात. आता…

सेनेनं साथ सोडली तरी धोका नाही, सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ पाठीशी

मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू राहतात मात्र शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच जर का शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे…

कायर प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकेविनाच 

कायर: तालुक्यातील कायर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गेल्या चार महिन्यापासून बेपत्ता झाली आहे. परिणामी प्रसूती झालेल्या महिलांना तसेच इतर रुग्णांना घरी जायला व रुग्णांना आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी खाजगी वाहनाची सोय करावी…

राजूर कॉलरीतील चुना उद्योगाला गैरसोयीचा रंग

रवि ढुमणे, वणी: मिनी इंडीया समजल्या जाणा-या राजूर कॉलरी येथील चुना उद्योग सध्या गैरसोईनं चांगलाच माखला आहे. कामगारांना पुरेशा सुविधा नाही, धड शौचालय नाही. अशी अवस्था असताना बंद असलेले उद्योग शासनस्तरावर सुरू असल्याचं दाखवून उद्योगासाठी…

रिलायंस जिओचा धमाका, 4G फिचर फोन लॉन्च

मुंबई: रिलायंस जिओनं शुक्रवारी जिओचा फिचर फोन ‘जिओ फोन’ लॉन्च केलाय. मुंबईत रिलायंन्सची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी झाली. या कार्यक्रमात हा फोन लॉन्च करण्यात आला. जिओ फोनचा वापरणे खूपच सोपे असणार आहे आणि हा जगातला सर्वात अफॉर्डेबल फोन…

बाहुबली स्टंटनं घेतला तरुणाचा बळी, शहापूर धबधब्यावरची घटना

मुंबई: शहापूर येथील माहुली धबधब्याजवळ ‘बाहुबली’ स्टाईल स्टंटबाजी करुन धबधब्यात उडी घेणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. बाहुबली सिनेमात प्रभासनं जशी धबधब्यावरून उडी मारली, तशी उडी मारण्याच्या प्रयत्न एका तरुणानं केला होता. मात्र त्याला यात…

या भाज्या खा आणि थांबवा केस गळणं

आजच्या फास्ट लाईफमुळे आणि चिंताग्रस्त जीवनामुळे अनेकांची तरुणपणीच केस गळतात. योग्य आहार न मिळणं, वेळेवर जेवण न करणं, फास्ट फूड, क्षारयुक्त पाण्याचा वापर, हार्मोन्समध्ये बदल, पित्तदोष, अती मसालेदार पदार्थांचं सेवन, अनुवांशिकता. अशा विविध…