Yearly Archives

2017

हे आहेत दुर्वाचे औषधी गुण

दुर्वा ही धार्मिक महत्त्वामुळे ओळखली जाते, मात्र त्यात अनेक औषधी गुण देखील आहेत. अनेक रोगांवर आणि व्याधीवर ही दुर्वा उपयोगी आहेत. तर जाणून घेऊया दुर्वाचे औषधी गुण काय आहेत दुर्वाचे आयुर्वेदिक महत्त्व ? उन्हात फिरल्याने किंवा जास्त…

कर्जमाफी जाहिरातीवर सरकारनं केली लाखोंची उधळपट्टी

मुंबई: शेतक-यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यभरातील शेतक-यांनी आंदोलन केलं. यानंतर महाराष्ट्र सरकारने शेतक-यांसाठी 34 हजार कोटी रुपांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला. कर्जमाफीचा शेतक-यांना प्रत्यक्षात अजूनही लाभ मिळालेला नसतानाच आता या…

महेंद्र सिंह धोनीनं सुरू केला ‘हा’ बिजिनेस

रांची: कसोटी क्रिकेटमध्ये निवृत्त झाल्यावर कर्णधार महेंद्रसिंह धोनी काय करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. पण आता याचं उत्तर मिळालंय. धोनीनं नवीन बिझनेस सुरू केलाय. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं त्याच्याकडे आता बराच मोकळा वेळ…

चिप बसवून लबाडी करणारे पेट्रोलपंप होणार बंद

नागपूर: पेट्रोलपंपांवर चिप बसवून ग्राहकांची लुबाडणूक करणारे पेट्रोलपंप कायमस्वरूपी बंद करण्यात येतील, अशी माहिती अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी दिली. ज्या चालकांनी चिप बसवून ग्राहकांची फसवणूक केली आहे त्यांच्याविरोधात कारवाई केली जात…

वणीलगत असलेले लेआउट पालिकेत समाविष्ट होण्याची शक्यता

वणी: शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणारा बहूतांश भाग शहरात विस्तारित होण्याची शक्यता आहे. यातील काही ग्राम पंचायतीनं वाढीव भागात आमुलाग्र विकास केला आहे. आता संबधीत लेआउट पालिकेत जाणार असल्यानं या क्षेत्राचा विकास खुंटण्याची…

शिबला प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार

प्रदीप दुधकोहळे, झरीजामनी: झरी तालुक्यातील शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका कायमस्वरूपी उपस्थित राहत नाही. त्यामुळे परिसरातील गोरगरीब वैद्यकीय सेवेपासून वंचीत आहेत. याबाबत सरपंच बारीकराव टेकाम यांनी…

शेलू येथील विवाहितेचा विनयभंग, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

वणी: वणी तालुक्यातील शेलू येथील 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचं नाव धनराज महादेव ठेंगणे (37) असून त्यानं विवाहितेकडे पाहून अश्लील इशारे केले होते. तसंच तिला एक चिठ्ठी लिहून दिली होती.…

प्रगती नगर झालं अधोगती नगर, रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे

वणी: शहरातील प्रगती नगर, जैन लेआऊट या भागात सध्या पावसाच्या पाण्यानं जागोजागी डबके साचले आहे. सोबतच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्यानं नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालं आहे. यासंबंधी जैन ले आऊट आणि प्रगती नगरच्या रहिवाशांनी…

डुकाटीची 60 लाखांची धडाकेबाज बाईक भारतात लॉन्च

नवी दिल्ली: डुकाटीने आपल्या धडाकेबाज बाईक 1299 पैनिगल आरची शेवटची एडीशन आता भारतातही लॉंच केली आहे. ही बाईक युएस च्या कॅलिफॉर्नियामध्ये वर्ल्ड सुपरबाईक चॅम्पिअन्सशिपमध्ये प्रदर्शित केली गेली होती. अखेर ही बाईक भारतात देखील लॉन्च करण्यात आली…

फक्त 370 रुपये चोरल्या प्रकरणी 5 वर्षांची शिक्षा !

बरेली: २९ वर्षांपूर्वी रेल्वे प्रवासात एका प्रवाशाला लुबाडल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील बरेलीतील न्यायालयाने दोन जणांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ३७0 रुपयांच्या चोरीसाठी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली असून चोरट्यांना १0…