अखेर वणीतील निलंबीत नायब तहसिलदार रूजू
वणी: वणी तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार म्हणून कार्यरत असलेल्या विजय मत्ते यांना 19 एप्रिल रोजी निलंबीत करण्यात आलं होतं. कामात हयगय करणे, कामाचा रेकॉर्ड न ठेवणे, वेळेवर कामे न करणे आदी बाबींचा ठपका ठेवून त्यांना निलंबीत करण्यात आलं होतं.…