Yearly Archives

2017

आज वणीत विदर्भ बंदचे आवाहन

गिरीश कुबडे, वणी: विदर्भ राज्य आंदोलन समिती वणी, मारेगाव व झरी द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 11 डिसेंबर रोजी विदर्भ बंदचे आवाहन करण्यात आलें आहे. गेल्या 100 वर्षापेक्षा जुनी लढाई आणि मागणी असलेल्या विदर्भासाठी आता आरपारची लढाई…

विचित्र अपघातात १ ठार, ३ गंभीर

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव येथील विश्रामगृहाजवळ सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात अाले. प्राप्त माहिती नुसार शहरातील…

सोमवारपासून शेतकऱ्यांसाठी भाग्यशाली ड्रॉ योजना सुरू

निकेश जिलठे, वणी: वणीतील खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती महाविरा अॅग्रीकेअर प्रा. लि. निळापूर रोड, लालगुडा द्वारा सोमवारी 11 डिसेंबरपासून शेतकऱ्यांसाठी साप्ताहिक लकी ड्रॉ योजना सुरु करण्यात येत आहे. या लकी ड्रॉ द्वारे शेतक-यांना दर आठवड्याला…

मांगली येथे ट्रक व मोटरसायकलचा अपघात

राजू कांबळे, झरी: झरी तालुक्यातील मांगली जवळ दिनांक 10 ला सकाळी 10 वाजता रेती वाहून नेणारा ट्रक व मोटरसायकलचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण यात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. मांगली पासून…

लालपुलियातील कोळसा डेपोला परवानगी कोणाची?

वणी(रवि ढुमणे): शहरालगत असलेल्या लालपुलिया परिसरातील कोळसा डेपो पूर्ववत सुरू झाले आहे.  प्रदूषणाच्या भस्मासुराचा मुद्दा शासकीय स्तरावर गाजत असतांना प्रशासनाने चुप्पी साधत जणू कोळसा टाकायला मुकसंमती दिली असल्याचे दिसायला लागले आहे.  कोळसा…

कुणबी समाजाची रविवारी धनोजे कुणबी भवनात सभा 

वणी (रवि ढुमणे): महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने  एकशे तीन जातींना क्रिमिलेअर तत्वातून वगळण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.  यात  कुणबी जातीचा मात्र जाणीवपूर्वक समावेश केला नसल्याने या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र येऊन वणीत 21 डिसेंबर ला कुणबी…

बुद्धिबळ स्पर्धेत वणीतील चिमुकले झळकणार 

वणी (रवि ढुमणे): जगाच्या पाठीवर अत्यंत बुद्धिवादी लोकांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुद्धिबळ या खेळात ब्रम्हपुरी येथे घेण्यात आलेल्या स्पर्धेत वणीतील ११ वर्षीय चिमुकल्याने चेस रेटिंगमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे. राजूर येथील फोटोग्राफीचा…

आजचा बाजारभाव: कृषी उत्पन्न बाजार समिती वणी

कृषी उत्पन्न बाजार समिती वणी सोयाबीन - 2450-3125 तूर - 3700 कृ. उ. बा. स. वणी  उपबाजार शिंदोला शेतमाल :- कापूस दिनांक:- ०८/१२/२०१७ आजचे बाजारभाव. ४६५५ ते ४७५० खरेदीदारांचे नाव १) पि.व्हि.टि. (साई जिनिंग) २) सचिन फायबर्स ३)…

कोळसा चोरी प्रकरणी वाहन व माल जप्त 

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास वेकोलीच्या सुरक्षा रक्षकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे वणी भालर रोडवरील लाठी या गावाजवळ अवैधरिता कोळसा चोरी करणाऱ्या गाडीस पकडले. पकडण्यात आलेल्या आईचर गाडीमध्ये जवळपास 5 ते 6 टन…

टाकळी (कुंभा) येथे कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

रोहन आदेवार, कुंभा: मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथील शेतकरी रवींद्र गौतम पोंगडे यांनी वीष प्राषण करून आत्महत्या केली. गुरूवार दिनांक 7 डिसेंबरची ही घटना आहे. शेतीमध्ये उत्त्पन्न न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. रविंद्र…