शिंदोला येथे नववर्षदिनी यात्रा महोत्सव
विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिंदोला येथे नववर्षदिनी १ जानेवारीला शिवेचा मारोती देवस्थान परिसरात भव्य यात्रा महोत्सव साजरा होणार आहे. शिव बहुउद्देशीय संस्था आणि संजय निखाडे मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सदर यात्रेचे आयोजन…