प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप
57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40 हजारांचा धनादेश
विवेक तोटेवार, वणी: सर्वांना आपल्या हक्काचे व मालकीचे घर असावे या निमित्ताने केंद्र सरकारद्वारे ‘प्रधानमंत्री’ आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 57 लाभार्थ्यांना प्रत्येकी 40!-->!-->!-->…