Yearly Archives

2019

दारूचे दुकान हटविण्यासाठी एल्गार, महिलांची स्वाक्षरी मोहीम सुरू

सुशील ओझा, झरी : तालुक्यातील मुकुटबन येथे अनेक वर्षांपासून गावाच्या मध्यभागी वॉर्ड क्रमांक २ मध्ये बीयर बार व देशी दारूचे दुकान सुरू आहे. दारूच्या दुकानात दिवसरात्र मद्यपिंची वर्दळ राहात असून, भांडण-तंट्यात वाढ झाली आहे. मद्यपिंचा तरुणीसह…

अप्पर पोलीस अधीक्षक नुरूळ हसन यांची वणीला सदिच्छा भेट

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता जिल्हात नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. सर्वसामान्यांना प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण या पदावर रुजू झाल्याची ग्वाही…

कावड यात्रेस डॉ श्याम जाधव (नाईक) यांची भेट

कारंजा: श्रावण सोमवार निमित्त परिसरात कावड यात्रा काढण्यात आली. या कावड यात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. कारंजा, मानोरा व कोंडोली येथील कावड यात्रेस संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पिटलचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे…

पोळ्यानिमित्त वणीत फुलला बाजार

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील बाजार फुलून गेला येणाऱ्या 'बैल पोळा' निमित्ताने. वर्षभर झटणाऱ्या बैलांसाठी… 'सर्जा-राजा' साठी बाजारात सर्व काही विसरत कष्टकरी, बळीराजाची गर्दी ओसांडत होती. सर्जा अन् राजाला माथवठी, कासरा, मोहरकी, मानाचे चवर,…

 रस्त्याने अडवला ग्रामवासियांचा रोजगार

सुशील ओझा, झरी: रस्ता बंद झाल्याने अनेकांचा रोजगार तुटला. पाटणबोरी ते पिंपळखुटी (रेल्वेस्टेशन) या अडीच किमी लांबीच्या रस्ता मंजूर झाला. मात्र सदर रस्त्याच्या कामाचा पंधरा वर्षापासून मुहुर्त मिळाला नाही. रस्त्या अभावी गावकऱ्यांना ये-जा…

आत्मपरीक्षणाचे स्थान असतो उत्सव – डॉ. स्वानंद पुंड

बहुगुणी डेस्क, अमरावती: उत्सवामध्ये सजावट, रांगोळ्या, आरत्या, अष्टके, मनोरंजन हे सर्व असायलाच हवे. पण या सर्वांच्या पार जात कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या चिंतनाच्याद्वारे आत्मपरीक्षण करणे आणि आत्मोन्नतीसाठी अधिकाधिक…

सामान्यांच्या जीवावर उठली वीज वितरण कंपनी

विवेक तोटेवार, वणी: झरी तालुक्यात एका झोपडीचं वीज बील लाखाच्या घरात आलं. त्या पाठोपाठ पुन्हा केवळ दोन खोल्या असलेल्या महिलेला १ लाखाचं वीज बिल आलं. वीज वितरण कंपनीचा हा गलथानपणा संपता संपत नाही. म.रा.वी.मं.चं खाजगीकरण झालं आणि ही कंपनी जणू…

कुंभावासीयांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात

पंकज डुकरे, कुंभा: सांगली कोल्हापूर येथे प्रचंड पुराने जीवित व वित्तहानी झाली. अनेक संसार उघड्यावर आले. या कठीण प्रसंगातून अनेक लोक सावरलेले नाही. तेथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. ही टंचाई काही प्रमाणात दूर…

मुंगोली येथील अंजनाबाई ठाकरे यांचे निधन

वणी: मुंगोली येथील रहिवाशी अंजनाबाई कवडुजी ठाकरे यांचे रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या बाबारावजी ठाकरे, माजी सभापती कृ.ऊ.बा. समिती,  माजी पंचायत समिती सभापती यांच्या मातोश्री असून मुंगोलीचे सरपंच रूपेश ठाकरे यांच्या आजी आहे. सोमवारी…

स्वाक्षरी दौ-याचा शनिवारी नवरगाव सर्कलचा दौरा

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मोफत वीज व वीज दर कमी करण्याबाबत शेतकरी विद्युत परिषदेद्वारा स्वाक्षरी मोहीम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शनिवारी मारेगाव तालुक्यातील नवरगाव सर्कलचा दौरा करण्यात आला. संजय देरकर यांच्या मार्गदर्शनात हे…