Yearly Archives

2019

उष्माघाताचे प्रमाण वाढले, लोकांनी काळजी घ्यावी

मानोरा: सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. तापमान 45- 46 डीग्री पर्यंत गेले आहे. आणखी काही दिवस उन्हाचा प्रकोप सुरूच राहील. त्यामुळे शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघात होण्याची शक्यता वाढते. जर हे प्रमाण वाढले तर प्रसंगी जीवही जाऊ…

HSC निकाल: प्रेरणा तातेड व भूषण ढुमणे वणीतून अव्वल

विवेक तोटेवार, वणी: आज मंगळवारी दुपारी 1 वाजता 12 वि निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात वणी पब्लिक स्कूल अव्वल ठरलीये. वणीतून सर्वाधिक विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील टॉपर व वणीतील सर्वाधिक निकाल याच कॉलेजचा आहे. या कॉलेजची वाणिज्य शाखेतील…

तेंदुपत्ता संकलन चालकांवर वनकायद्यांतर्गत कारवाई

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील भीमनाळा महसुली गावांतर्गत येणाऱ्या शिरटोकी पोड येथे अनधिकृत वनहक्क समितीचे संकलन केंद्र सुरू आहे. तेंदुपत्ता संकलन केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्याकडे केली होती.…

कोतवालांना शिपाई पदावर बढती द्या

बहुगुणी डेस्क, वणी: कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करत त्यांना शिपाई पदावर बढती द्यावी तसेच जिल्ह्यातील वर्ग ड मध्ये पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन द्यावी या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात…

शेतकऱ्यांना पेरणीसाठी 10 हजार रुपये प्रती एकर अनुदान द्या

ज्योतिबा पोटे,  वणी: लवकरच पेरणीला सुरूवात होणार आहे. मात्र सततच्या दुष्काळामुळे शेतक-याचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे शेतक-यांना पेरणीसाठी 10 हजार प्रति एकर अनुदान द्या या मागणीसह विविध मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड तर्फे करण्यात आली आहे.…

धानोरकरांच्या सत्कारात मनसेचाच माहौल

श्रीवल्लभ सरमोकदम, विशेष प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात विजय संपादन केलेले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारात महाराष्ट्र नवनिर्माण…

आता टार्गेट स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा

निकेश जिलठे, वणी: केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर पश्चिम भारतातूनही काँग्रेस प्रणित महाआघाडीचे निवडून आलेले चंद्रपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार बाळू धानोरकर यांचा आज रविवारी वणीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते…

“अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व राखले वाघाने”

विलास ताजने, वणी : अख्या देशात भाजपची विजयी घोडदौड सुरू असताना मात्र 'चंद्रपूर वणी आर्णी' मतदारसंघाची जागा काँग्रेसने खेचून आणली. नव्हे तर अख्या महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व वाघाने राखले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. धानोरकरांनी हा विजय…

चंद्रपूर लोकसभेेत अटीतटीची लढत

चंद्रपूर लोकसभा निवडणूक लाईव्ह निकाल: काँग्रेस- बाळू धानोरकर: 237125 भाजप-हंसराज अहीर : 215761 वंचित - राजेंद्र महाडोळे : 46903 *21364 मतांनी धानोरकर आघाडीवर* काँग्रेस- बाळू धानोरकर: 201557 भाजप-हंसराज अहीर : 184129…

चंद्रपूूूर लोकसभा मतदारसंघाचा लाईव्ह रिजल्ट

चंद्रपूर: सध्या चंद्रपूरमध्ये मतमोजणी सुरू आहे. यात पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी सुरू आहे त्यात 152 मतांनी भाजपचे हंसराज अहिर हे बाळू धानोरकर यांच्यापेक्षा आघाडीवर आहे.भाजप-हंसराज अहीर : 20420 काँग्रेस- बाळू धानोरकर : 20268 …