Yearly Archives

2019

खासगी कंपन्यांकडून मजुरांची पिळवणूक

सुशील ओझा, वणी: तालुक्यात कोळसा खदान, डोलोमाईट चुना फॅक्ट्री व इतर कंपनी असून या फॅक्ट्रीमध्ये तालुक्यासह बाहेर गावातील शेकडो तरुण युवक काम करीत आहे. तालुक्यातील वरील कंपनीमध्ये शासकीय नियम डावलून कामगारांचा वापर करून घेत असल्याचे चित्र…

काका-पुतण्याकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी

सुशील ओझा, झरी: कामाबाबत विचारणा केली असता एका इसमाला काका आणि पुतण्याकडून अश्लील शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार हिवरा बारसा येथे घडला. 8 एप्रिलच्या रात्री ही घटना घडली. महत्त्वाचे म्हणजे सदर धमकीचे रेकॉर्डिंग व्हायरल…

अयोध्येशी नाळ जुळलेले वणीतील राम मंदिर

आज दिनांक 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. त्यानिमित्ताने वणीतील श्रीराम मंदिरात देखील रंगीबेरंगी दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. वणीतील मुख्य बाजारपेठेत सव्वाशे…

विकलांग मुलीवर केला अतिप्रसंग; आरोपी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: रविवारी 7 एप्रिल रोजी शहरातील रंगनाथनगर भागात राहणाऱ्या एका युवकाने मूकबधिर असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.…

कान्हाळगावच्या मतदारांचा मतदानावर बहिष्कार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील अतीदुर्गम भागात वसलेल्या कान्हाळगाव (वाई) इथल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदारांनी मतदान केले नाही. गावातील समस्या सोडवल्या न गेल्याने त्यांनी बहिष्काराचा…

यवतमाळ-मुकुटबन रात्रकालीन बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून येथे शासकीय कार्यालये, स्कूल ,कॉलेज रुग्णालय, खाजगी कंपनी असल्याने शासकीय व खाजगी कामाकरिता पांढरकवडा व यवतमाळ येथे व्यापारी, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना ये- जा करावे लागत होते…

मारेगाव येथे झाली वंचित बहुजन आघाडीची सभा

नागेश रायपुरे , मारेगाव :- शहरात वंचित बहुजन आघाडीची सभा झाली. या सभेत सरकारचे ,शेतकरी विरोधात धोरण असल्याने आजपरंत पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असा आरोप करण्यात आला.आता परिवर्तनाचा विकास करायचे असेल तर वंचित बहुजन आघाडी सोबत…

अज्ञात तरुणास ट्रकने चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: रविवार रात्री 10 वाजताच्या सुमारास वणीतील सतिघाट रोडवर पडून असलेल्या एका अज्ञात इसमास ट्रकने चिरडले. ज्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना गणेशपूर येथील पिता व पुत्राने बघितली असून त्यांच्या तक्रारीवरून ट्रक…

खरा शिवसैनिक मर्द मावळा; नव्हे उडणारा कावळा !!

अशोक आकुलवार (विशेष प्रतिनिधी) वणी: ज्याचे व्रत 'निष्ठा आणि इमान' आहे आणि जो शिवसेना पक्षाशी कधीही गद्दारी करीत नाही तो खरा शिवसैनिक मावळा असतो. तर या उलट निष्ठा विकणारे मावळे हे खरे शिवसैनिक कधीच नसतात, तर ते असतात 'उडणारे कावळे'. अशी…