विकलांग मुलीवर केला अतिप्रसंग; आरोपी गजाआड

0 854

विवेक तोटेवार, वणी: रविवारी 7 एप्रिल रोजी शहरातील रंगनाथनगर भागात राहणाऱ्या एका युवकाने मूकबधिर असणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग केल्याची घटना आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसात संबंधित युवकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पीडिता ही मूकबधिर आहे. रविवारी 7 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास रोशन दीपक धावंजेवार (27) पीडितेच्या घरी कुणी नसल्याचे पाहून बळजबरीने तिच्यावर अतिप्रसंग केला. पिडितेची आई घरी आल्यावर पीडितेने घडलेली हकीकत आपल्या आ

Comments
Loading...