Yearly Archives

2019

संत रविदास महाराज व शिवजयंती उत्साहात

बहुगुणी डेस्क, वणीः संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येथील तहसील कार्यालयात उत्साहात साजरी झाली. शासकीय परिपत्रकानुसार महामानवांच्या जयंती साजऱ्या करण्याचे आदेश आहेत. संत रविदास महाराजांची जयंतीदेखील साजरी व्हावी…

शिंदोला, येनक, परमडोह, हनुमाननगर परिसरात शिवजयंती साजरी

विलास ताजने, वणी : शिंदोला परिसरातील येनक, परमडोह आणि हनुमान नगर  येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामस्वच्छता करण्यात आली. रस्ते रांगोळ्यांनी सजविण्यात आले. येनक येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तातोबा…

भर बाजारात केला तरुणीचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 11 फेब्रुवारीला बाजारात भाजी खरेदीसाठी गेलेल्या एका तरुणीचा हाथ पकडून व तिचा पाठलाग करून एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणी ही प्रकृती खराब असल्याने 20 फेब्रुवारीला वणी पोलीस स्टेशन गाठून…

मानोरा तालुक्यात ठिकठिकाणी सेवालाल महाराज जयंती साजरी

कारंजा: मानोरा तालुक्यातील अनेक गावामध्ये सद्गुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. अनेक गावांमध्ये भागवत सप्ताह तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संत श्री डॉ रामराव महाराज आरोग्यधाम हॉस्पीटल दिग्रसचे…

मंगळवारपासून वणीत सात दिवस छत्रपती महोत्सव

विवेक तोटेवार, वणी: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपासून ते राजाराम महाराज यांच्या जयंतीपर्यंत तालुक्यात छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अजय…

बँकेच्या खात्यातून केले एक लाख 23 हजार रूपये लंपास

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील वांजरी येथील इसमाच्या वणीतील बँक खात्यातून 1 लाख 23 हजार रुपये लंपास झालेत. याबाबत माहिती होताच संबंधित इसमाने वणी पोलीस ठाणे गाठून रविवारी दुपारी तक्रार दिली आहे. वांजरी येथील रहिवासी असलेले देविदास…

शाळा कॉलेजने रॅलीद्वारे दिली शहीद जवानांना मानवंदना

वणी, विवेक तोटेवार: पुलवामा येथे कडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या भारतीय वीर सैनिकांना वणीतील शाळा, महाविद्यालयाद्वारे रॅली काढून आदरांजली वाहण्यात आली. यात हजारों विद्यार्थी सहभागी झाले होते. 14 फेब्रुवारी…

पुलवामा येथील शहिदांना वणीत सर्वपक्षीय श्रद्धांजली

विवेक तोटेवार, वणी: 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध होत आहे. या घटनेने प्रत्येक भारतवासीयांना हादरून सोडले आहे. या निमित्त शुक्रवारी वणीतील सर्वपक्षीयांनी शिवाजी चौकात भारतमातेच्या वीर पुत्रांना…

उद्या वणीत शहीद जवानांना आदरांजली

वणी: पुलवामा इथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या शनिवारी सकाळी दहा वाजता श्रद्धांंजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिवतीर्थ येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मेनबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली व्यक्त करण्यात येणार आहे.…

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या.

जोतिबा पोटे, मारेगाव : शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील ३२ वर्षीय विवाहितेने स्वतःच्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारच्या मध्यरात्री घडली. सोनू हिरालाल जाट (३२) आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव होते. मोल मजुरी करुन आपल्या…