Yearly Archives

2019

कायर येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण

सुरेंद्र इखारे, वणी: आज वाचन ही एक मूलभूत गरज झाली आहे. प्रत्येक व्यक्तिमत्व हे वाचनातून घडते. त्यामुळे वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं. आज ग्रामीण भागातील तरुणाई कुठेही मागे नाही. मात्र योग्य सोयीसुविधा न मिळाल्याने त्यांचा टिकाव लागत नाही.…

वणीकरांनो सज्ज राहा…! आज रंगणार फुटबॉलचे महायुद्ध

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये आज राज्यस्तरीय फुलबॉल सामन्यांचे सेमीफायनल आणि त्यातून ठरणा-या विजेत्यांमध्ये फायनल सामना रंगणार आहे. दुपारी 2 वाजता चंद्रपूर व यवतमाळ या संघात पहिली सेमीफायनल होणार आहे. तर दुपारी 4 वाजता औरंगाबाद व अकोला संघा…

कळमन्यातील भास्करराव ताजने विद्यालयात स्नेहसंमेलन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील कळमना (बुद्रुक) येथील भास्करराव ताजने विध्यालयात २३ ते २५ जानेवारी दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन तसेच विध्यार्थी, शिक्षक आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्दघाटन सरपंच शांताराम…

पत्रकारिते मधून करिअर घडवा: पोटे

नागेश रायपुरे, मारेगाव: जीवनात यशस्वी होण्याकरिता विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे, मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. विविध क्षेत्रासह पत्रकारिता करुन अनेक जण यशस्वी झाले. फक्त पत्रकारिता करताना ग्रामीण…

बे म्हटल्यामुळे तरुणावर प्राणघातक हल्ला

विवेक तोटेवार, वणी: मंगळवारी रात्री घरी परत जाणा-या एका तरुणावर शुल्लक कारणावरून काही इसमांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची तक्रार वणी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतके व…

अखिल भारतीय किसान सभेद्वारा बेमुदत ठिय्या आंदोलन

निकेश जिलठे, वणी: वणीमध्ये अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात झाली. सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु झाले. यात दुष्काळी सुविधा जाहीर कराव्या, हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान जाहीर करा, संपूर्ण…

शिवणी येथे बंधारा बांधकामाचे भूमिपूजन

विलास ताजने, वणी: वणी तालुक्यातील शिवणी (जहाँगिर) येथे असोसिएटेड सिमेंट कंपनी आणि दिलासा संस्थेच्या वतीने दगडी सिमेंट बंधारा बांधकामाचे भूमिपूजन २५ जानेवारीला पार पडले. शिवणी ग्रामस्थांनी बंधारा बांधकामाची मागणी संबंधित अधिकाऱ्यांकडे…

विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेत ‘हे’ गृप ठरले विजेते

नागेश रायपुरे, मारेगाव: प्रजासत्ताकदिनाच्या पर्वावर स्वरधारा ग्रुप मारेगावद्वारा आयोजित नृत्य स्पर्धत समूह नृत्यात आम्रपाली ग्रुप नागपूर तर एकलमध्ये जय कैशवाश नागपूर, साक्षी जाधव वणी यांनी प्रथम क्रमांक पटकविला. येथील स्वरधारा ग्रुप…

सजग नागरिकामुळे जखमी मोराला जीवदान

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दिग्रस (पाटण) येथील सधन शेतकरी तथा सरपंच निलेश येल्टीवार हे आपल्या शेतात सकाळी फेरफटका मारण्याकरीता गेले शेतात फिरताना त्यांना थंडीमुळे झाडात आसरा घेतलेल्या अवस्थेत मोर आढळला. त्यांनी मोराला हाकलून लावण्याचा…

ऑटो पलटल्याने एकाचा मृत्यू, चार जखमी

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी यवतमाळ राज्य महामार्गावर  मारेगावहून प्रवाशांना घेऊन जाणारा ऑटो पलटला. यात एक ठार झाला तर चार जण जखमी झाले आहेत. करणवाडी गावाजवळ हा अपघात झाला. संध्याकाळी मारेगावहून शिवनाळा  गावाकडे ऑटो (mh 29 m5311)…