Yearly Archives

2019

मुकुटबन येथे खंजिरी भजन स्पर्धा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सव पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव सेवा भजन मंडळ व समस्त मुकुटबन ग्रामवासी यांच्या संयुक्त विद्यमाने १९, २० व २१ जानेवारी रोजी गुरुदेव सभागृह…

वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे माध्यम: जब्बार चिनी

सुरेन्द्र इखारे, वणी: स्वातंत्र्यपूर्व काळात काही थोरपुरुषांनी स्वातंत्र्यच्या प्राप्तीसाठी व जनजागृतीसाठी वर्तमानपत्राची सुरुवात केली. वर्तमानपत्र हे समाजप्रबोधनाचे कार्य करणारे माध्यम आहे असे मत ज्येष्ठ पत्रकार जब्बार चिनी यांनी व्यक्त…

पत्रकाराच्या कुटुंबाला आर्थिक आधार

विवेक तोटेवार, वणी: 6 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात आचार्य बाळशास्त्री जांभेकर याच्या जन्मदिनाला पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु या पत्रकार दिनी जागृत पत्रकार संघाद्वारे आपले संपूर्ण आयुष्य वेचलेले पत्रकार रमेश पाटील यांच्या…

प्रेस वेलफेअर सामाजिक बांधिलकी जोपासते: तारेंद्र बोर्डे

वणी: प्रेस वेलफेअर असोसिएशन तर्फे पत्रकार दिनी समाजोपयोगी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. पत्रकार हा समाजाचा प्रहरी आहे. त्या नात्याने येथील प्रेस वेलफेअर ही संघटना नेत्र तपासणी सारखे उपक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासते. असे गौरवोद्गार…

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील विठ्ठलनगर (विरकुंड ) येथे राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी 6 जानेवारी रोजी घडली आहे. तालुक्यातील विठ्ठलनगर ( विरकुंड) येथे राहणाऱ्या…

नायगाव येथे राष्ट्रवादीच्या शाखा फलकाचे अनावरण

विवेक तोटेवार, वणी: नायगाव येथे शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जवळपास संपूर्ण गाव उपस्थीत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन…

 प्रो-कबड्डीत बेंगळुरू बुल्स ठरला अजिंक्य

विलास ताजने, वणी : देशात सुरू असलेल्या प्रो कबड्डी सीझन सिक्सच्या अंतीम सामन्याचा शेवट अतिशय चुरशीत झाला. बेंगलूर बुल्स आणि गुजरात फार्चून जॉइन्ट्स या दोन संघा दरम्यान मुंबईत झालेल्या सामन्याचे अंतिम गुण ( ३८-३३ ) होते. सामन्याच्या…

25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड

बहुगुणी डेस्क, यवतमाळ: 25 लाख रुपयांची लाच मागितल्याा प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाने पोलिस दलातील लाचखोर पोलिस निरीक्षकाच्या आणि इतर दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकुंद काशिनाथ कुलकर्णी (48), सहाय्यक पोलिस…

वणीत आमदार ख्वाजा बेग यांचा वाढदिवस साजरा

बहुगुणी डेस्क, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांचा वणीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केक कापून त्यांच्या उदंड आयुष्यासाठी व कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिनांक 2…

सावित्रीबाई फुले म्हणजे शिक्षणाचा झरा: प्रा. सुरेश पाटील

सुरेन्द्र इखारे, वणी: अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, कर्मकांड सोडून शिक्षणाची कास धरली तर निश्चितच आपल्याला दिशा मिळेल, कारण सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाच्या वाटा मोकळ्या करून दिल्या आहे. म्हणूनच सावित्रीबाई फुले ही शिक्षणाचा झरा आहे.…