Yearly Archives

2020

वन प्लस टीव्हीवर आझाद इलेक्ट्राॅनिक्समध्ये बिग डिस्काउंट ऑफर

बहुगुणी डेस्क, वणीः वन प्लस या दर्जेदार ब्रॅण्डचे विविध 4 K टीव्ही वणीत बम्पर डिस्काउंटमध्ये वणीकरांसाठी उपलब्ध झाले आहे. आझाद इलेक्ट्राॅनिक्स हे त्याचे अधिकृत डीलर आहेत. माहेर कापड केंद्रासमोरील शोरूममध्ये वन प्लस टी.व्ही आकर्षक सवलतीत…

शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा

जब्बार चीनी, वणी: शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी हिमांशू बतरा यांची शिवसेना प्रणीत व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालकमंत्री संजय राठोड यांनी ही नियुक्ती केली. शिवसेनेचे…

अपघातात दोन तरुणांचा मृत्यू, अर्धवन गावात शोककळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अर्धवन येथील 2 तरुणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. त्यांच्या दुचाकीने बैलगाडीला जबर धडक दिली होती. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रात्री उपचारासाठी वणी येथे नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.…

दुचाकीची बैलगाडीला जबर धडक, दोघे गंभीर

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील अर्धवन येथील बाईकस्वार तरुणाने बैल गाडीला धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झालेत. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. २८ डिसेंबरला सायंकाळी ६ वाजता दरम्यान अर्धवन येथील नितेश चांदेकर(२८) हा गावातीलच यशपाल झोडे (१६) याला…

3 जानेवारीला ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन

जब्बार चीनी, वणी: केंद्रसरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना स्वतंत्र कॉलममध्ये करण्यासाठी, वणी तहसील कार्यालयावर 3 जानेवारी 2021 रोजी ओबीसींच्या मोर्चाचे आयोजन व नियोजन संदर्भात बैठक घेण्यात आली. आज 28 डिसेंबर रोजी नगरपरिषद येथे नगराध्यक्ष…

रस्ता नको; पण पूल आवर असे म्हणायची वेळ

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पाटण ते बोरी राज्यमार्ग क्र ३१५ या मार्गावरील ३९/५०० ते ६९/००० पर्यंत सुधारणांचे काम सीआरएफ अंतर्गत सुरू आहे. सदर कामाचे टेंडर व्हॅल्यू ७२ कोटी ५३ लाख असून २९.५९ किलोमीटरचे काम पूर्ण करावयाचे आहे. ७२ कोटींच्या…

बेरोजगारीला कंटाळून जावयाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी बेरोजगारीतून आलेल्या नैराश्यातून एका इसमाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पांढरकवडा (पिसगाव) येथे उघडकीस आली. लॉकलाऊनमुळे रोजगार गेल्याने आत्महत्येचे पाऊल…

ख्रिसमस उत्साहात साजरा, सुट्यांत नंदनवन फुलले

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः विश्वाला शांतीचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी झाली. विविध चर्चमध्ये त्यानिमित्त विशेष प्रार्थना, भक्ती आणि अन्य कार्यक्रम झालेत. यावर्षी कोरोनाच्या…

लाख मोलाचा बैल अन् परंपरा ब्रिटिशकालीन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: एखादी उत्तम स्थितीतली सेकंड हॅण्ड कार घेता येईल इतकी किंमत बैलांची असते. अगदी 40 हजारांपासून तर दीड लाख रूपयांपर्यंतचे बैल हे कायरच्या बैल बाजाराचे आकर्षण आहे. या बैल बाजारात अगदी तेलंगणापासूनचे (पूर्वीचे आंध्रप्रदेश)…

अवैध दारू तस्करी करणा-या चौघांना अटक

विवेक पिदूरकर, शिरपूर: शनिवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी नाकाबंदीत चार जणांवर दारूची तस्करी केल्या प्रकरणी कार्यवाही केली आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी एक चारचाकी व तीन दुचाकी जप्त असा एकूण सुमारे साडे सात लाखांचा मु्द्देमाल…