Yearly Archives

2020

राशनची ई-पॉस मशीन झाली ‘नापास’

जब्बार चीनी,वणी: सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तालुक्यातील रास्त भाव दुकानांमधील 'ई - पॉस' मशीन दोन दिवसांपासून बंद आहे. जणू ती 'नापास' झाली आहे. त्यामुळे धान्य वितरणात अडथळा निर्माण झाला आहे. तालुक्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना रास्त…

संत रविदास स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: येथील संत रविदास सभागृहात समतेचे दूत संत रविदास यांच्या स्मृतिदिनी अभिवादन कार्यक्रम झाला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अगदी साध्या पद्धतीने झाला. भारत देशातील अग्रणी समाजसुधारक, समतेचे दूत, संत रविदास यांच्या…

लिंगारेड्डी लेआऊटमधील अतिक्रमण उठवण्याचा मार्ग मोकळा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वणी ते मुकुटबन मुख्य मार्गावरील लिंगारेड्डी लेआऊट मधील प्लॉटधारकाने ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करण्यात आली होती. अतिक्रमण केलेल्या शौचालयाचे पाणी व दुकानातील पाणी घरात शिरत…

भूमिअभिलेख कार्यालयात दाम करी काम !

नागेश रायपुरे, मारेगाव: नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या मारेगाव येथील भूमीअभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराची आधीच चर्चा असताना आता सध्या या कार्यालयात 'दाम करी काम'च्या चर्चेची भर पडली आहे.  येथील अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांच्या अडेलतटू धोरणामुळे…

राज्य शासनाच्या निर्णयामुळे ‘उमेद’च्या महिला ‘ना उमेद’

जितेंद्र कोठारी, वणी: 'उमेद' अभियानातील महिलांनी विविध मागणींसाठी आज सोमवारी दिनांक 12 ऑक्टोबर रोजी वणीत मूक मोर्चा काढला. यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. हाताला काळ्या फिती बांधून तसेच काळ्या…

मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची दुरवस्था

विलास ताजने, वणी: मेंढोली ते वडजापूर पांदण रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. परिणामी सदर शिवारातील शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी पांदण रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. वणी तालुक्यातील मेंढोली ते वडजापूर…

वणीत कांशिराम यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन

जब्बार चीनी, वणी: बहुजन समाज पार्टी वणी विधानसभाच्या वतीने बसपाचे संस्थापक कांशिराम यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. बसपाच्या स्थानिक कार्यालयात ही अभिवादन सभा झाली. यावेळी बसपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या…

राशन दुकानातून नियमानुसार पुरवठा व्हावा

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर कोरोना माहामरीचे संकट आहे. लॉकडाऊनच्या काळात टाळेबंदीमुळे कित्येक लोकांचे रोजगार बंद झालेत, नोकऱ्या गेल्यात. संपूर्ण जीवन विस्कळीत झाले. सरकारने मात्र यावर उपाय करत लोकांची उपसमार होऊ नये या…

राष्ट्रीय अध्यक्षपदी डॉ. सतीश पावडे यांची नियुक्ती

सुनील इंदुवामन ठाकरे, वर्धा: महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार, नाट्य दिग्दर्शक, नाट्य संशोधक आणि नाट्यसमीक्षक डॉ. सतीश पावडे यांची मराठा सेवा संघ प्रणित संगीयसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली…

असे असेल मायक्रो एटीएम

तालुका प्रतिनिधी, वणी: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखात मायक्रो एटीएमची सुविधा त्वरित सुरू होणार आहे. त्यासाठी वणी विभागातील सदर बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापक आणि लिपिकांना शनिवारी वणी येथे एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.…