साखरा (दरा) येथील शेतक-याची शेतात आत्महत्या
जितेंद्र कोठारी, वणी:- तालुक्यातील साखरा (दरा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रामदास माधव चौधरी (50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मृतक रामदास हा झरी तालुक्यातील…