Daily Archives

March 26, 2023

मारेगाव येथे कार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक, कार चकनाचूर…

भास्कर राऊत, मारेगाव: शहरालगत मारेगाव-वणी रोडवर कार व ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला. शुभम गोलर (28) रा. वणी असे जखमी कारचालकाचे नाव आहे. हा अपघात…

अपहरण व खंडणी प्रकरणातील 4 आरोपी जेरबंद

भास्कर राऊत, मारेगाव: करणवाडी जवळ डॉक्टरचे अपहरण व खंडणी वसुली प्रकरणी मारेगाव पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास या सर्व आरोपींना मारेगाव येथे आणण्यात आले. आरोपींचे नाव मोहम्मद अर्शद अब्दुला (30) रा.…