Daily Archives

September 19, 2023

बाप्पाचे धडाक्यात आगमन, तालुक्यात 112 सार्वजनिक मंडळ

विवेक तोटेवार, वणी: मंगळावर 19 सप्टेंबर रोजी बाप्पाचे धडाक्यात आगमन झाले आहे. वणी तालुक्यात 112 सार्वजनिक गणेश मंडळांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. वणी पोलीस स्टेशन व शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची संख्या मागील…

काळजी नको… महाराष्ट्र पोलीस सदैव आपल्या सेवेत तत्पर

जितेंद्र कोठारी, वणी : गणेशोत्सव सोबत ईद ए मिलाद उत्सव निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडावा. यासाठी पोलीस विभाग सज्ज असून याचाच भाग म्हणून मंगळवार 19 सप्टेंबर रोजी वणी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढत नागरिकांना सुरक्षेचा संदेश दिला. शहरातील…

ब्राह्मणी रोडवर वंचितचे रास्ता रोको आंदोलन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: ब्राह्मणी येथील कोल वॉशरीजमध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोमवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत हे आंदोलन चालले.…