Monthly Archives

September 2023

एकीकडे उपोषण, तर दुसरीकडे खंडणी मागितल्याच्या क्लिप व्हायरल

जितेंद्र कोठारी, वणी: नवजात अविकसित बाळ प्रकरणी डॉ. महेंद्र लोढा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी बाळाच्या नातेवाईकांनी शुक्रवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. महेंद्र लोढा यांनी…

शहरात दोन ठिकाणी मटका अड्ड्यावर धाड

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एकता नगर व नगर परिषद शाळा क्र. 3 जवळ सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवार 1 सप्टे. व शनिवार 2 सप्टे रोजी करण्यात आली. अब्दुल रउफ शेख इब्राहीम रा. मोमिनपुरा…

लालगुडा-भालर परिसरासाठी स्वतंत्र फिडरची मागणी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या एका वर्षभरापासून लालगुडा व भालर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून ग्रामीण भागाला त्याचा चांगलाच फटका बसत आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता मनोज ढेंगळे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी सहाय्यक अभियंता…

उभ्या आयशर ट्रकवर आदळली दुचाकी, युवक गंभीर

जितेंद्र कोठारी, वणी : रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर मागून दुचाकी आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. वणी मुकुटबन मार्गावर कायर गावाजवळ शुक्रवार 1 सप्टे. रोजी दुपारी ही घटना घडली. जखमी युवकावर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक…

एलआयसी स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

भारतीय जीवन विमा निगम (LIC) च्या सर्व पॉलीसीधारकांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक : शहाबुद्दीन अजाणी       #Top of the Table Club Member (USA) #Galaxy Club Member # Lifetime MDRT Member (USA) # TOT Club Member   (अमरावती…

बांधकाम साईडवर ठेवलेले 60 हजाराचे वायर बंडल चोरट्यांनी केले लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. येथील नांदेपेरा चौफुली बुधवार 30 ऑगस्ट रोजी रात्री दरम्यान चोरीची ही घटना घडली. याबाबत फिर्यादी घरमालक यांनी दिलेल्या…

धारदार शस्त्रासह धुमाकूळ घालणाऱ्या तरुणाला अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दहशत पसरविण्याच्या उदेशाने धारदार तलवारी हातात घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या युवकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. सुजल अनिल आडे (19) रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार…