Yearly Archives

2023

वक्तृत्वकलेची धनी, बाल मुलाखतकार स्वामिनी कुचनकर

मानवी क्षमता ह्या अदभूतच आहेत. ह्या क्षमतांना वयाचे वा कशाचेच बंधन नसते. आज सर्व बंधने झुगारून चिमुकली मुले समाजात लक्ष वेधीत आहेत. कुणी रियालिटी शोच्या माध्यमातून नृत्य, गायन, नकला, विनोद अशा अनेक प्रकारांतून भल्या भल्या दिग्गजांना अचंबित…

वणीकरांना काळ्या पाण्याची शिक्षा ! पालिकेकडून गढूळ पाणी पुरवठा

विवेक तोटेवार, वणी: मागील काही दिवसांपासून वणी शहरात नियमित दूषित पाणीपुरवठा होत आहे. जणू काही वणीकरांना काळ्यापाण्याची शिक्षाच आहे. यासंदर्भात युवासेनेने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्यासाठी निवेदन दिले.…

बंटी-बबलीचा सुरू गेम, नगर पंचायतीचा त्यांच्यावर नेम

भास्कर राऊत, मारेगाव: शहरात श्वानांच्या उपद्रव्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याबाबत नगरपंचायतीकडे अनेकदा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. पालिकेला त्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. अखेर नगर पंचायतीने याचे टेंडर काढले. यात…

खाण कामगारांच्या रेस्क्यू ऑपरेशनचे चित्तथरारक चित्रण, मिशन रानीगंज….

बहुगुणी डेस्क, वणी: रुस्तम सारखा रिअल लाईफ स्टोरीवर सिनेमा बनवणारे दिग्दर्शक टीनू सुरेश देसाई यांचा बहुचर्चित मिशन रानीगंज हा सिनेमा रिलिज झाला आहे. हा एक थ्रिलर सिनेमा असून सत्य घटनेवर आधारीत आहे. अक्षय कुमारचा या सिनेमात प्रमुख रोल असून…

अनाथ तेजस्वीनीला व्हायचंय पोलीस… राजू उंबरकर यांनी स्वीकारले पालकत्व

विवेक तोटेवार, वणी: तेजस्वीनी ही बोर्डा येथे राहते. ती बारावीत शिकते. तिचे पोलीस दलात सामिल होण्याचे स्वप्न होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दोन वर्षापूर्वी तिचे आईवडील वारले. ती पोरकी झाली. त्यामुळे तिचे स्वप्न धुळीस मिळाले.…

पुष्पाताई आत्राम यांना राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

बहुगुणी डेस्क, वणी: आदिवासी साहित्यिक गोंडी संस्कृतीचे संशोधक जंगो राईताड वृत्तपत्राचे संपादक व्यंकटेश आत्राम यांचा आर्वी येथे स्मृतिदिन झाला. त्यानिमित्त साहित्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रा. डॉ.…

यंदा नवशक्तीचा नवरात्र महोत्सव राहील खास

जितेंद्र कोठारी, वणी: भारत उत्सवप्रिय देश आहे.  इथं प्रत्येक उत्सव अतिशय आनंदात साजरा होतो. आता लवकरच नवरात्रौत्सव सुरू होईल. स्थानिक डॉ. आंबेडकर चौकातील शिवशक्ती मंडळाचं नवरात्र खास राहणार आहे. इथल्या दुर्गा माता मंदिराचं जीर्णोद्धाराचं…

पुन्हा एका प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन एकत्र आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. हे प्रेमी युगुल कधीकधी धक्कादायक निर्णय घेतात. ज्यामुळं सगळेच अबोल होतात. आदिवासी बहुल झरी तालुक्यात मागील आठवड्यात अशीच घटना घडली. मंदा गाऊत्रे आणि नामदेव खडसे या प्रेमीयुगलानं आत्महत्या…

रविवारी वणीत ‘गांधी का मरत नाही?’ या विषयावर व्याख्यान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गांधी जयंती सप्ताह निमित्त वणीत रविवारी दिनांक 8 ऑक्टोबर रोजी संध्या 6 वाजता शेतकरी मंदिर येथे गांधी विचारांचे प्रखर वक्ते चंद्रकांत वानखेडे यांचे 'गांधी का मरत नाही?' या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले…

गाय गेली चोरीला, 20 दिवसाच्या वासराचा आईसाठी सारखा हंबरडा

निकेश जिलठे, वणी: माय लेकराचं नातं जगातलं सर्वात मजबूत नातं. दोघंही क्षणभर एकमेकांना नजरेआड होऊ देत नाहीत. मग तो कोणताही जीव का असेना. मात्र कधीकधी काहीतरी विपरीत घडतं. दोघांची ताटातूट होते. दोघांच्याही काळजांना जीवघेण्या वेदना सुरू होतात.…