Monthly Archives

November 2024

तालुक्यात रेती तस्करीला ऊत, रात्रीस खेळ चाले….

बहुगुणी डेस्क, वणी: कळमना येथून रेतीचा अवैधरित्या उपसा करून रेती वाहतूक करणा-या टिप्परवर वणी पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी मारेगाव तालुक्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात…

जुन्या ‘लिंबू-टिंबू’ वादातून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: घरी असलेल्या लिंबाच्या झाडाचे लिंब तोडण्यावरून दोन कुटुंबीयांत वाद झाला होता. मात्र या वादाचा राग मनात धरून एकाला लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यात सतीश अशोक थेरे नामक हा तरुण जखमी झाला आहे. तालुक्यातील विरकुंड…

निवडणूक जिंकले, मात्र आ. संजय देरकर यांची जबाबदारी वाढली

निकेश जिलठे, वणी: एकीकडे महाविकास आघाडीची दाणादाण उडाली असताना दुसरीकडे वणीत मात्र शिवसेना उबाठाचे संजय देरकर यांनी विजय मिळवला आहे. संपूर्ण विदर्भात सेनेचे अवघे 4 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे देरकर यांच्या परफॉरमन्सकडे सर्वांचेच लक्ष…

शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा द्या, शिवसेनेची मागणी

पुरुषोत्त्म नवघरे, वणी: शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुढिल तिन महिने 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे यांनी केली आहे. रब्बी हंगामात विजेचा अनियमित वीजपुरवठा आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.…

महात्मा फुले अभ्यासिका येथे महात्मा फुले पुण्यातिथी निमित्त अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण ही मानवाची मुलभूत गरज आहे, शिक्षण घेतले तरच जीवन जगण्याला खरा अर्थ आहे; ही शिकवण महात्मा जोतीबा फुले यांनी समाजाला दिली. विद्येविना मती गेली, मती विना निती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले वित्ता,…

उकणी वेकोलि खाणीतून 3 लाखांच्या भंगाराची चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उकणी खाणीतील वेकोलिचे साडे नऊ टनाचे भंगार चोरी करण्यात आले. हे भंगार लोड करून वणीतील एका भंगारच्या दुकानासमोर उतरवण्यात आले. 26 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वेकोलिच्या सुरक्षा रक्षकांनी…

वणी येथे ध्यान महोत्सवाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तेज ज्ञान फाउंडेशनच्या रोप्य महोत्सवानिमित्त वणी येथे ध्यान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथील एसबी हॉलमध्ये रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2 ते 4 वाजताच्या दरम्यान हे शिबिर होणार आहे. 14 वर्षांवरील…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय कधी सुरु होणार?

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी नगर पालिका हद्दीत येणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे नगर पालिकेच्या हलगर्जीपणामुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. वाचनालय गेट बाहेर असलेले अतिक्रमण काढण्यात यावे व वाचनालय त्वरित…