Yearly Archives

2024

भालर रोडवर अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कम्पाउंडला धडकली. या अपघातात मागे बसलेला जागीच ठार झाला तर चालक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास वणी भालर मार्गावर हा अपघात झाला. प्रशांत कुमार (27) रा. भालर…

अपक्षांना मिळाले बोधचिन्ह, कोणत्या उमेदवारांचे कोणते बोधचिन्ह?

निकेश जिलठे, वणी: आज दु. 3 नंतर अपक्ष उमेदवारांना बोध चिन्ह देण्यात आले. अरुणकुमार खैरे पक्ष बहुजन समाज पार्टी यांना हत्ती, राजू मधूकरराव उंबरकर पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना रेल्वे इंजिन, संजय निळकंठराव देरकर पक्ष शिवसेना (उबाठा)…

संजय खाडे निवडणुकीच्या रिंगणात… ‘या’ उमेदवारांनी घेतला अर्ज मागे

निकेश जिलठे, वणी: वणी विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी चार उमेवारांनी अर्ज परत घेतला. सर्वांचे लक्ष लागलेले काँग्रेसचे  संजय खाडे यांनी निवडणुकीच्या रिंगणात कायम राहण्याचा निर्णय घेतला. छाननीत…

वणीत मंगळवारी घुमणार राज ठाकरे यांचा आवाज…

निकेश जिलठे, वणी: फॉर्म भरण्यात पहिला क्रमांकावर असणारे मनसेचे उमेदवार राजू मधुकरराव उंबरकर हे आता प्रचार सभेतही प्रथम ठरत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या अगोदर राज ठाकरे यांनी तोफ वणीत धडाडणार आहे. मनसेचे उमेदवार राजू…

आमदारांचा जनता दरबार ठरणार मास्टरस्ट्रोक ?

निकेश जिलठे, वणी: आमदार संजीवरेडड्डी बोदकुरवार हे सलग दुस-या विजयानंतर तिस-यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दांडगा जनसंपर्क, विकासकामे व लोकप्रियता यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, अशी प्रतिक्रिया बोदकुरवार यांनी तिकीट जाहीर…

करंट लागून धाबा चालकाचा मृत्यू

बहुगुणी डेस्क, वणी: दिवाळी निमित्त रेस्टॉरन्टची साफसफाई करताना करंट लागल्याने हॉटेल मालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. शाहिद खान वाहिद खान (45) असे मृताचे नाव आहे. ते वणीतील गुरुनगर येथे राहत होते. त्यांचे…

भरधाव पिकअपची दुचाकीला धडक, एक ठार तर दोघे जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: गायगोधनच्या दिवशी पांडवदेवी येथे होणारी प्रसिद्ध यात्रा पाहायला जाणा-या दुचाकीला पिकअपने जबर धडक दिली. यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जखमी झालेत. संदीप कुडमेथे (45) असे मृताचे नाव असून रवींद्र हरिदास जोगी (35), शालिक…

निवडणुकीची रणधुमाळी: ‘कामाचा माणूस’ राजू उंबरकर यांचा ग्रामीण भागात फोकस

निकेश जिलठे, वणी: 'कामाचा माणूस' अशी टॅगलाईन घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलेले राजू उंबरकर यांनी यावेळी ग्रामीण भागात आपल्या प्रचाराचा फोकस वळवला आहे. ग्रामीण भाग हा शेतकरी, शेतमजूर मतदारांचा म्हणून ओळखला जातो. सध्या शेतमालाला भाव नसल्याने…