Monthly Archives

January 2025

नांदेपेरा ग्रामपंचायतीच्या शिपाई पदाच्या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: नांदेपेरा ग्रामपंचायतीच्या शिपाई पदभरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप गावातील काही नागरिकांनी केला आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. दिनांक…

विद्युत धक्क्याने वाघाचा मृत्यू ! शिकारीचा संशय बळावला

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील उकणी येथील खुल्या कोळसा खाणीच्या मुख्य मार्गावर मंगळवारी दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली. वाघाचा मृत्यू नैसर्गिक की शिकार? याबाबत विविध चर्चेला उधाण आले…

उकणीजवळ आढळला मृत अवस्थेत पट्टेदार वाघ

बहुगुणी डेस्क, वणी: उकणी खाण परिसरात आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास एका पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेह हा कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सुमारे 10 दिवसांच्या आधी या वाघाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या वाघाचे दोन…

शिरपूर रोडवर पिकअपची दुचाकीला धडक, चालक जखमी

बहुगुणी डेस्क, वणी: धोपटाळयावरून कामासाठी दुचाकीने शिरपूरला जाणा-या एका कामगाराला भरधाव पिकअपने समोरासमोर धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक जखमी झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये…

निंबाळा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात, दोघे गंभीर

बहुगुणी डेस्क, वणी: मोटारसायकलने गावी परतताना एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. निंबाळा फाट्याजवळ रात्री 10.15 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक व मागे बसलेला सहकारी गंभीर जखमी झाला आहे. दोघे ही पहापळ येथील रहिवासी असून…

घरातील कर्त्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील बेसा (लाठी) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विनित शैलेश वाघमारे (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्याच्या आई व लहान भावासोबत बेसा येथे राहत…

तर्राट झाले चहूकडे… ग बाई दुचाकी ठेवली कुणीकडे… !

बहुगुणी डेस्क, वणी: 31 डिसेंबरला झिंगण्याची चढाओढ लागते. मात्र एक तरुण इतका झिंगला की त्याला रात्री दुचाकी कुठे ठेवली हेच आठवत नव्हते. विशेष म्हणजे त्याच्या सोबत असलेल्या मित्राने तरुणाला गावी सोडून दिले. पण त्याला देखील आपण रात्री कुठे…

वणीतील ड्रीमलँड सिटीमध्ये घर विकणे आहे

बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरालगत असलेल्या गणेशपूर येथील ड्रीमलँड सिटी या लेआऊटमध्ये घर विकणे आहे. 1291.20 स्वेअर फुट अशा प्रशस्त जागेत सदर घर असून यात 1291.30 स्वेअर (कंपाउंडसह) फुटाचे बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय घराच्या आवारात…

अवैध धंद्याविरोधात रामनवमी समितीचा एल्गार, स्वाक्षरी मोहीत सुरू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यात वाढलेले अवैध धंदे, वाहतूक व्यवस्थेचा उडालेला बोजवारा, सातत्याने होणा-या दुचाकी चोरी व घरफोडी या विरोधात रामनवमी उत्सव समिती आक्रमक झाली आहे. काही दिवसांआधी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांनी या…