Monthly Archives

February 2025

अजूनही सेतु सुविधा केंद्राचा पेच सुटला नाही, नागरिकांचे हालच हाल ….

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या अनेक दिवसांपासून तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र बंद आहे. विविध संस्था आणि संघटना ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी करीत आहेत. या मागणीचे निवेदन नुकतेच मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाने उपविभागीय अधिकारी…

साक्षात ‘विठ्ठल रुक्मिणी’ अवतरले भक्तांसाठी रस्त्यावर 

बहुगुणी डेस्क, वणी: जेव्हा जेव्हा भक्तांवर संकट येतं, तेव्हा तेव्हा भगवंत धावून येतात. भक्तांच्या सुखदु:खात परमेश्वर सहभागी होतो असा भक्तांचा विश्वास असतो. गुरुवारी ऋषिपंचमी, म्हणजेच संत गजानन महाराजांचा प्रकटदिन. त्या निमित्त वणी शहरासह…

दुचाकीवर लटकवलेल्या बॅगेतील 1 लाख व चेक लंपास

बहुगुणी डेस्क, वणी: मालकाने त्याच्या चालकाला बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे व चेक असलेली बॅग कुणीतरी पळवून नेली. या घटनेत 1 लाख रुपये रोख व चेक चोरीला गेले. सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास मारेगाव-वणी मार्गावर…

संजय खाडे यांचे काँग्रेसमधून निलंबन मागे

बहुगुणी डेस्क, वणी: विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे संजय खाडे व त्यांच्या 7 सहका-यांचे करण्यात आलेले निलंबन मागे घेण्यात आले आहे. त्यांना पुन्हा एकदा पक्षाने काँग्रेसमध्ये काम करण्याची संधी दिली आहे. संजय खाडे व त्यांच्या…

वणीत गुरुवारपासून रंगणार सिक्स ए साईड तुर्नामेंटचा थरार

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गुरुवारी दिनांक 20 फेब्रुवारी पासून वणतील नृसिंह व्यायाम शाळेच्या पटांगणात रात्रकालीन सिक्स ए साईड क्रिकेटचा थरार रंगणार आहे. चार दिवस रंगणारी ही स्पर्धा 5 ओव्हरची असून फायनल मॅच सात ओव्हरची राहणार आहे. स्पर्धेत…

छ. शिवाजी महाराज आपल्या हृदयात उतरायला पाहिजे- आ. संजय देरकर

बहुगुणी डेस्क, वणी: ही भूमी शूरवीरांची आणि संत महात्म्यांची आहे. याच भूमीत छत्रपती शिवरायांनी इतिहास घडविला. छत्रपतींचा हा देदीप्यमान इतिहास आपण काळजात कोरला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात उतरायला पाहिजे. असे प्रतिपादन वणी…

मनसे पदाधिकाऱ्यांच्या 8 वर्षांच्या संघर्षाला मिळाला अखेर न्याय

बहुगुणी डेस्क, वणी: मागे झालेल्या काही भयंकर घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरला होता. बोगस कीटकनाशकामुळे फवारणी केल्यावर तब्बल 25 शेतकऱ्यांचा करूण अंत झाला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मृत्युमुखी…

अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार- राजेंद्र जयस्वाल

बहुगुणी डेस्क, वणी: मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. समाज आहे म्हणून मनुष्य आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक माणसावर फार मोठी जबाबदारी आहे. जयस्वाल समाजाचा घटक म्हणून आता माझी ही जबाबदारी वाढली आहे. मी अखेरच्या श्वासापर्यंत समाजासाठी लढणार आहे.…

सिंधी कॉलोनीतील तंबाखू तस्कराच्या घरी पोलिसांची धाड

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सिंधी कॉलोनीतील एका तंबाखू तस्करावर वणी पोलिसांनी रेड टाकली. या कारवाईत सुमारे 1. लाख 6 हजारांचा तंबाखू जप्त करण्यात आला. मंगळवारी दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या…

व्यसनी पती बळजबरी पाजायचा पत्नीला दारू

बहुगुणी डेस्क, वणी: विवाहितेचा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी पती, सासु, सासरे व ननंद यांच्या विरोधात मुकुटबन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लग्न झाल्याच्या अवघ्या एका महिन्यातच पती हा हुंड्याची मागणी करत पत्नीला सतत…