Monthly Archives

April 2025

आधी एक खून केला, तुझाही मुडदा पाडीन…! उगारली कु-हाड…

बहुगुणी डेस्क, वणी: ट्रॅक्टरने गावात लाकडं न नेल्याच्या रागातून दोन भावांनी ट्रॅक्टर चालकाला जीवे मारण्याची धमकी दिली तर त्याच्या मालकावर कु-हाड उगारली. या मारहाणीत मालकाला कु-हाडीचा लाकडी दांडा लागल्याने ते जखमी झाले. आरोपींनी केवळ मारहाणच…

जगमोहन पोद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील रविनगर येथील रहिवासी असलेले जगमोहन पोद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. आज गुरुवारी दिनांक 24 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वणीतील सुप्रसिद्ध टूर्स…

नांदेपेरा रोडवर रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक पकडला

विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा रोडवर रेती अवैधरित्या वाहतूक करणा-या एका ट्रकवर महसूल विभागाने कारवाई केली. बुधवारी स. 10 वाजताच्या सुमारास सापळा रचून रेतीची तस्करी करणारा हायवा ट्रक जप्त करण्यात आला. सदर ट्रक हा चंद्रपूर येथील असल्याचे…

छाया यशवंत जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: माळीपुरा येथील रहिवासी असलेल्या छाया यशवंत जाधव यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 60 वर्षांच्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या दोन तीन महिन्यांपासून त्यांची प्रकृती…

मराठीपुढे सरकारने घेतले नमते, मनसेकडून आनंदोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. कवी सुरेश भटांच्या या ओळी मराठी मनाला आजही सुखावतात. सरकारने राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णय घेतला होता. त्यावर मनसेने कडाडून…

बलदेव शर्मा यांचे दीर्घ आजाराने आज 22 एप्रिलला निधन

बहुगुणी डेस्क, वणी: येथील एका नामांकित साप्ताहिकाचे संस्थापक संपादक दिवानचंद शर्मा यांचे बंधू बलदेव शर्मा (84)यांचे प्रदीर्घ आजाराने आज मंगळवार दिनांक 22 एप्रिलला सायंकाळी 7.00 च्या सुमरास निधन झाले. त्यांच्यावरती वणीतच उपचार सुरू होते.…

हे काय सुरू आहे वणी परिसरात? पुन्हा आढळला एक मृतदेह

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत आणखी एक मृतदेह आढळला आहे. सोमवारी दुपारी शहरातील दीप्ती टॉकीज लगत एका अनोखळी इसमाचा (वय अंदाजे 50-55) मृतदेह आढळला. सदर मृतदेहाच्या अंगात मळकट रंगाचे शर्ट, निळया रंगाची जिन्स पॅन्ट व कथीया रंगाची बनियन आहे. उंची 5…

वाटल्यास मला एक हाण, पण तुमचा वाद मिटवा !

बहुगुणी डेस्क, वणी: वाटल्यास मला एक हाण, पण तुमचा वाद मिटवा, अशी एका भावाने विनंती केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चिडलेल्या बापलेकाने दोन भावंडांना रॉड व काठीने बेदम मारहाण केली. यात दोघं भावडं जखमी झालेत. राजूर कॉलरी येथे शुक्रवारी…

आधी मित्र, पण नंतर उकरली जुनी भांडणं

बहुगुणी डेस्क, वणी: छोटीशी ठिणगी संपूर्ण जंगल पेटवते. तसाच एक वाद कधीचाच बाद झाल्यावर कुणीतरी पुन्हा उकरतो. पुढं बाचाबाची सुरू होते. नंतर शिवीगाळ आणि शेवटी मारहाण. अशीच घटना वणी जवळच्या नवीन लालगुडा येथे घडली. फिर्यादी जितेंद्र महादेवराव…