Monthly Archives

April 2025

ब्राह्मणी येथे पोषण पंधरवड्यानिमित्त मार्गदर्शन व आरोग्य जागृती

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील घोंसा जवळील ब्राह्मणी येथे महाराष्ट्र शासनाचा एक कार्यक्रम झाला. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद अंतर्गत पोषण पंधरवाडा उत्साहात साजरा झाला. यात किशोरवयीन मुली तसेच बचत गटांतील महिलांची…

सुरू होती झेंडी मुंडी, पोलिसांनी उडवली घाबरगुंडी

बहुगुणी डेस्क, वणी: दीपक टॉकीज जवळ सुरू असलेल्या एका झंडी मुंडी जुगारावर पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत जुगार चालवणारे व जुगार खेळणारे असे एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. गुरुवारी दिनांक 10 एप्रिल रोजी सं. 6 वाजताच्या सुमारास ही कारवाई…

सुशगंगा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. सुनील पवार यांच्या संशोधनाला पेटंट

बहुगुणी डेस्क, वणी: फार्मसीचे प्राचार्य सुनील पवार यांना भारतीय पेटंट कार्यालयाकडून नुकतेच पेटंट प्रदान करण्यात आले आहे. 'लिपोसोमल ड्रग डिलिव्हरसाठी उपकरण' हा त्यांचा पेटंट आहे. हे उपकरण विशिष्ट पेशी किंवा उतींना लक्ष्यित करते, औषध वितरणाची…

अखेर विष प्राशन केलेल्या शेतक-याची मृत्यूशी झुंज संपली

बहुगुणी डेस्क, वणी: विष प्राशन केलेल्या एका शेतक-याची मृत्यूशी झुंज संपली. इजासन (गोडगाव) येथील शेतकरी बाबाराव जनार्धन गौरकार यांनी गेल्या आठवड्यात शेतात विष प्राशन केले होते. त्यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र…

गुप्तधनाची रंजक कथा, पोलिसांनी दूर केली व्यथा

बहुगुणी डेस्क, वणी: आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने जग चंद्र आणि मंगळापर्यंत पोहोचत आहे नवनवे तंत्रज्ञान विकसित होत आहे नवनवीन प्रयोग आणि संशोधन होत आहे तरीही वर्तमान काळात अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आणि त्यातून बळी पडणारे…

फक्त एका महिन्याच्या उन्हाळी शिबिरात चेसमध्ये एक्सपर्ट व्हा!

बहुगुणी डेस्क, वणी: बुद्धीचे बळ पणाला लावणारा खेळ म्हणजेच चेस अर्थात बुद्धिबळ. या खेळाचा उगमच मुळात भारतातून झाला असं म्हणतात. चेस हा खेळ मनोरंजन तर करतोच, मात्र सोबतच बुद्धीला चालनाही देतो. परंतु अनेकांना चेस म्हणजे बुद्धिबळ खेळताच येत…

‘गदर 2’ च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सनी देओल पुन्हा सिल्वर स्क्रिनवर

बहुगुणी डेस्क, वणी: 'गदर २' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर दोन वर्षांनी सनी देओल मोठ्या पडद्यावर परतत आहे. आता त्याचा अ‍ॅक्शन-थ्रिलर 'जाट' गुरुवारी दिनांक 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. वणीत सुजाता थिएटरच्या लक्झरीअस व फुल्ली एसी वातावरणात…

गडचिरोलीच्या अतिरेकी विकासाने आमटेंची स्नुषा चिंतित!

श्रीवल्लभ के. सरमोकदम, वणी: गेल्या काही वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सुरु झालेले औद्योगिकीकरणाचे वारे भविष्यात कोणते रूप घेणार? या एकमेव विचाराने सध्या आमटे कुटुंब चिंतेत आहे. मुंबईचे माहेर असलेल्या डॉ.प्रकाश आमटे यांच्या स्नुषा समीक्षा…

काँग्रेसला ‘हात’ दाखवत बंटी ठाकूर यांचा शिवसेनेत पुन्हा प्रवेश

बहुगुणी डेस्क, वणी: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यवतमाळातील आभारसभेने कॉंग्रेसला जबर हादरा बसला. शहरातील निष्ठावंत युवा नेते बंटी ठाकूर यांनी काँग्रेसलाच 'हात' दाखवत गूड बाय केलं. काँग्रेसला पक्षाला त्यांनी रामराम ठोकला. शिवसेना (एकनाथ…