Yearly Archives

2025

पन्नाशीतली माणसं जेव्हा पुन्हा लहान बालकं होतात…..

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शालेय जीवनात आपल्याला शाळा नकोशी वाटते. कधी आपण मोठे होऊन, शाळेतून सुटका होईल असंही वाटतं. मात्र मोठं झाल्यावर पुन्हा तीच शाळा आपल्याला बोलावते. त्या शाळेच्या हाकेला ओ देत 32 वर्षांनतर जुने दोस्त एकत्र आलेत. राजूर…

चोरट्यांचं काय करू? घरमालकासह लुटला भाडेकरू

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस वाढणारे गुन्हे वणीकरांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सोमवार दिनांक 30च्या मध्यरात्री शहरातील जैन लेआऊटमध्ये घरफोडीची विचित्र घटना घडली. यात चोरट्यांनी घरमालकाला तर लुटलेच लुटले. सोबतच भाडेकरूचेही घर फोडून 2 लाख…

सरे आम चालत होता मटका, पोलिसांनी दिला चांगलाच फटका

बहुगुणी डेस्क, वणी: शहरात मटका म्हणजेच जुगाराला उधाण आलं आहे. भाजी बाजारातल्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी राजरोसपणे मटका सुरू होता. त्या मटका अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सात जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. विशेष म्हणजे…

भाजपा वणी शहराध्यक्षपदी विधिज्ञ ऍड. नीलेश चौधरी यांची नियुक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सर्वत्र तयारी सुरू झाली. त्यासाठी सर्वच पक्षांसह भाजपाही कामाला लागली. भाजपासाठी वणी विधानसभा क्षेत्रातील वणी शहर अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने शहरच्या…

आम्ही जनतेच्या विश्वासास पूर्ण खरे उतरलोत- ऍड. प्रफुल चव्हाण

बहुगुणी डेस्क, वणी: येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात भाजपा एकहाती सत्ता मिळवणार असल्याचा दावा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल चव्हाण यांनी केला. स्थानिक वसंत जिनिंग हॉलमध्ये मंगळवार…

….अन् गावात स्कूल बस पोहचू शकलीच नाही, रस्त्यातच फसली

बहुगुणी डेस्क, वणी: खेड्यापाड्यातील मुलं दर्जेदार शिक्षणासाठी शक्यतो तालुक्याच्या ठिकाणी जातात. जाणं-येणं करण्यासाठी स्कूल बस असते. मात्र सोमवार दिनांक ३० जूनला सकाळी गावातला एकही विद्यार्थी आपल्या शालेत जाऊच शकला नाही. त्याचं कारण म्हणजे,…

करू मराठीचीच भक्ती, मागे हटली हिंदी सक्ती, मनसेचा जल्लोष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मातृभाषा हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. महाराष्ट्रात मराठीच सर्वोच्च राहिली पाहिजे. तिच्यावर अन्य कोणत्याही भाषेची मक्तेदारी नको. भर पावसातही याच भावना मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांधून ओसंडून वाहत होत्या. कारण…

एकदाचं चंद्रावर चालणं सोपं; पण खापरी रोडवर चॅलेंजच….

बहुगुणी डेस्क, वणी: एक जगप्रसिद्ध विधान आहे. जे राष्ट्र उन्नत आहे, तिथले रस्ते चांगले असतात. हे वाक्य अर्धसत्य आहे. तर जिथले रस्ते चांगले असतात, ते राष्ट्र उन्नत होतं, हे पूर्ण सत्य आहे. कालपरवाच आपला देश पुन्हा अंतरिक्षात गेला. मात्र…

घ्यायला गेलेत भाजीपाला, अन् चोरट्याचा बाईकवरच घाला

बहुगुणी डेस्क, वणी: दिवसेंदिवस बाईकचोर शहरात धुमाकूळ घालत आहेत. घराजवळ तर सोडाच घरात लावलेल्याही गाड्या गायब झाल्यात. त्यात पुन्हा बुधवार दिनांक 4 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास डोंगरगावच्या एका शेतकऱ्याची टू-व्हीलर चोरट्यानं…