वणीला 17 चा खतरा… गणेश, दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 17 जण ताब्यात

कोण आहेत हे 17, ज्यांच्यापासून वणीला खतरा....?

0
वणी: शहरातील गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव शांततेत पार पडण्याच्या हेतूने वणी वणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार,असामाजिक घटकाविरुद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. गुरुवारी रात्री ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी धडक कारवाई मोहीम सुरू केली, यात विविध गुन्ह्यात असलेल्या 17 जणांनी ताब्यात घेण्यात आलं आहे. सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे,सुनील खंडागळे, उल्हास कुरकुटे, दीपक वांड्रसवार, यांनी पहाटेच्या सुमारास या सराईत गुन्हेगार आणि असामाजिक तत्वांना ताब्यात घेतले.
Podar School 2025

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.