राजूरमध्ये 250 लोकांना मास्क वाटप

प्रतिभा कोचिंग क्लासचा उपक्रम

0

पुरुषोत्तम नवघरे, वणी: कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून प्रशासनाने वारंवार हात धुण्याचे व तोंडावर मास्क लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गावातील लोकांना राजूर येथील न्यू प्रतिभा कोचिंग क्लासेसतर्फे मास्कचे वाटप करण्यात आले. गावातील 250 लोकांना क्लासचे संचालक प्रा. अजय संजय कंडेवार यांच्या तर्फे मास्कचे घरोघरी जाऊन वितरण करण्यात आले. यासाठी त्यांना श्रीज्योत जंगमवार व आशीष प्रभुदास तालावार यांनी सहकार्य केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

(हे पण  वाचा:अखेर वरो-याजवळ सुकनेगावातून निघालेले मजुर ताब्यात)

(हे पण  वाचा: अन् शाहरुख ठरला ‘डुप्लिकेट’…)

Leave A Reply

Your email address will not be published.