आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये 15 ऑगस्ट निमित्त ‘फ्रीडम ऑफर’

प्रत्येक वस्तूंवर 15 हजारांपर्यंतची सूट व एक आकर्षक गिफ्ट

0

विवेक तोटेवार, वणी: शहरातील आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 15 ऑगस्ट निमित्त आझाद म्हणजेच ‘फ्रीडम ऑफर’ लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 100 रु ते 15 हजारांपर्यंतची घसघशीत सुट देण्यात येणार आहे. सोबतच या वस्तूंसोबत होम थिएटर, ब्लूटूथ स्पिकर, हेडफोन (फिलिप्स) यातील एक वस्तू मोफत गिफ्ट दिली जाणार आहे.* ही ऑफर12 ऑगस्टपासून सुरू झाली असून 18 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.

या ‘फ्रीडम ऑफर’मध्ये रेफ्रिजरेटर (फ्रिज) व वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंतची घसघशीत सुट दिली जाणार आहे. फ्रिज आणि वॉशिंग मशिनसोबत स्टॅन्ड आणि कव्हर फ्री मिळणार आहे. ही ऑफर आयएफबी, बॉस्च, व्हर्लपूल, एलजी, सॅमसंग, पॅनासोनिक इ. ब्रँडवर दिली जाणार आहे. तर एलईडी टीव्हीवर 15 हजारांपर्यंत डिस्काउंट दिले जाणार आहे.

  • 24 इंच एलईडी टीव्ही – 5190
  • 32 इंच ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 8490
  • 40 इंच ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 12990
  • 43 इंच ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 16990
  • 50 इंच ऍन्ड्रॉईड एलईडी टीव्ही – 24990

प्रत्येक टीव्हीवर होम थिएटर, ब्लुटूथ, फिलिप्सचा हेडफोन यापैकी एक गिफ्ट दिले जाणार आहे. तर स्पेशल प्राईज नुसार पॅनासॉनिकचा 32 इंच एलईडी टीव्ही केवळ 11990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर व्हर्लपुलचा 1.5 टन एसी 29990 रुपयात मिळणार असून यासोबत गिफ्ट सह एक टायमेक्स कंपनीची 3990 किमतीची एक घळ्याड गिफ्ट मिळणार आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे.

15 ऑगस्टनिमित्त केवळ एक आठवडा ऑफर
स्वतंत्रता दिवस हा आपण सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. हा आनंदाचा दिवस लोकांनी घरी नवीन वस्तू आणून साजरा करावा त्यासाठी आम्ही फ्रीडम ऑफर लॉन्च केली आहे. प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ एक आठवडा राहणार असल्याने त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये खरेदी करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या फ्रीडम ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. ‘फ्रीडम ऑफर’चा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 9373143143, 9403456222, 9850135716, 9423435341

*नियम व अटी लागू

Leave A Reply

Your email address will not be published.