लायन्स इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान) प्रवेश प्रकिया सुरू

ऑनलाईन आणि ऑफलाईन करता येतील अॅडमिशन्स

0

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वणी लायन्स इंग्लिश मीडियम कनिष्ठ महाविद्यालय (विज्ञान)ची प्रवेश प्रकिया बुधवार 12 ऑगस्ट पासून सुरू झाली. ऑनलाईन तसेच ऑफलाईन प्रवेश घेण्याची व्यवस्था केली आहे. ही सत्र 2020.2021 साठीची वर्ग 11 वी व वर्ग 12 वी विज्ञान शाखेकरिता ऑफलाइन प्रवेशाकरिता कार्यालयाची वेळ सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांकरिता मराठी विषया ऐवजी माहिती तंत्रज्ञान विषय हा पर्याय म्हणून निवडता येईल. बायोलॉजी, केमीस्ट्री, मॅथ, फिजिक्स या विषयांच्या स्वतंत्र व सुसज्ज प्रयोगशाळा सर्व उपकरणासह उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी   https://forms.gle/hSqm1niiGqjDUx3n8ही लिंक ओपन करून प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी करावी. असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.