मयूर मार्केटिंगमध्ये आज वस्तूंच्या खरेदीवर घसघशीत सूट, सोबतच मिळणार ‘विशेष’ गिफ्ट

दसरा-नवरात्र महासेलला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद...

0

विवेक तोटेवार, वणीः दसरा व नवरात्री निमित्त शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे ग्राहकांसाठी महासेल सुरू करण्यात आला आहे. या महासेलला ग्राहकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या महासेलमध्ये दर्जेदार उत्पादनावर घसघसीत सूट तर आहेच शिवाय आकर्षक गिफ्टही दिले जात आहे. महासेलमध्ये सोनी एल.ई.डी.वर चक्क 30 टक्क्यांपर्यंत सूट दिलेली आहे. तसेच अन्य प्रॉडक्टवर जवळपास 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. यात फ्रिजवर 15 हजारांपर्यंत, एलईडी टीव्हीवर 25 हजारापर्यंत तर वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत घसघशीत सुट दिली जाणार आहे.* ही ऑफर केवळ 24 ते 27 ऑक्टोबर 2020 पर्यंतच आहे. याशिवाय प्रत्येक वस्तूंवर एक गिफ्ट दिले जाणार आहे.* ही सवलत केवळ चार दिवसांसाठी असल्याने माहेर कापड केंद्राच्या बाजूला, ऍक्सीस बँकेसमोर असलेल्या मयूर मार्केटिंगमध्ये (सोनी शोरूम) या ऑफर्सचा त्वरित लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

आपल्याला हवं असलेलं इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट खरेदी करण्याचं स्वप्न आता सर्वांनाच पूर्ण करता येईल. यात 32 इंची एलईडी केवळ 7890 रुपयात मिळणार आहे. तर 32 इंच हायर स्मार्ट शेअर एलईडी टीव्ही केवळ 11,990 रुपये ( 2 वर्षांच्या वॉरंटीसह) तर सोनी कंपनीचा एल.ई.डी. केवळ 17990 पासून उपलब्ध आहेत. ( 2 वर्षांच्या वॉरंटीसह.) दीड टन सॅमसंगचा एसी केवळ 28990, फ्रीज केवळ 8990 पासून, वॉशिंग मशीन केवळ 7490 मध्ये मिळणार आहे. या स्पेशल ऑफरमध्ये रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15 हजार रूपयांपर्यंत तर वॉशिंग मशीनवर 10 हजार रूपयांपर्यंत तर एल. ई. डी. टिव्हीवर तब्बल 25 हजार रूपयांपर्यंत ग्राहकांना डिस्काउंट मिळणार आहे.

प्रत्येक वस्तूंवर हमखास गिफ्ट
नवरात्रीत अनेक उत्पादनांवर हमखास गिफ्ट ग्राहकांना मिळणार आहे. होम थिएटर, साउंड बार, हेडफोन, ब्लूटूथ स्पीकर, पॉवर बँक, आयर्न (इस्त्री), इलेक्ट्रिक केटली सारख्या अनेक वस्तू ग्राहकांना भेटवस्तू म्हणून मिळणार आहेत. 32 इंच एलईडी टिव्हीवर ब्लुटूथ स्पिकर, 40 इंच टीव्ही सोबत हेडफोन फ्री, 43 इंच टीव्ही सोबत होम थिएटर, 50 व 55 इंच टीव्ही सोबत साउंड बार तर 65 इंच टीव्ही सोबत साउंड बार आणि ब्लुथूट स्पिकर असे दोन गिफ्ट दिले जाणार आहे. तर सोनी कंपनीच्या 55 इंची कलर एलईडी टीव्हीवर चक्क 5 हजार रुपयांचा हेड फोन गिफ्ट दिला जाणार आहे. यासह वॉशिंग मशिन सोबत इलेक्ट्रिक प्रेस व फ्रिज सोबत इलेक्ट्रिक किटली गिफ्ट दिली जाणार आहे.

दर्जेदार उत्पादन देण्यासाठी मयूर मार्केटिंग फेमस आहे. इथे वॉशिंग मशीनवर 10 वर्षांची वारंटी आहे. एल.ई.डी.ची 3 वर्षांची वारंटी आहे. इथली प्रत्येक वस्तू ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास मयूर मार्केटिंग ग्राहकांना देते. मयूर मार्केटिंग गेल्या 15 वर्षांपासून आय.एफ.बी. बॉशचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे.

ईएमआय सुविधाही उपलब्ध
एक-दोन नव्हे तर अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्स मयूर मार्केटिंग येथे उपलब्ध आहेत. सोनी, सॅमसंग, एल. जी. पॅनासॉनिक, आय.एफ.बी., बॉश, व्हर्लपूल, हायर, अशा जवळपास सगळ्याच नामांकित कंपन्यांचे प्रॉडक्ट्स मयूर मार्केटिंगमध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला वस्तू निवडीसाठी स्वातंत्र्यासह खूप मोठी गॅलरी आहे. बजाज फायनान्सची सुविधादेखील मयूर मार्केटिंग येथे उपलब्ध आहे.

सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल. फ्री डेमोसाठी आपण एकदा शोरूमला नक्की भेट द्या.

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाच्या नवरात्रात आणि दसऱ्याला आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या नवरात्रीत आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
* अटी व शर्ती लागू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.