अनिस हॉलसमोर आढळलेला मृतदेह कुणाचा?

आज बेवारस स्थितीत दुपारी दिसली डेड बॉडी

0

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ रोडवरील अनिस हॉलसमोर अंदाचे 65 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. रविवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा मृतदेह दिसला. मृतकाच्या अंगावर लाल रंगाचा शर्ट, भुरकट रंगाची पॅण्ट होता. त्या इसमाची दाढी वाढलेली होती.

Podar School 2025

ती व्यक्ती भीक मागून उदरनिर्वाह करीत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वृत्त लिहेपर्यंत मृतदेहाची ओळख पटली नव्हती. अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याबाबत मोरे ले आऊट चिखलगांव येथील घनेश्वर भवानीशंकर जोशी यांनी वणी पो.स्टे.ला फिर्याद दिली. पोलिसांनी कलम 174 अनव्ये मर्ग दाखल केले. पुढील तपास पो.हे.कॉ. प्रकाश गोरलेवार करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हेदेखील वाचा

हेदेखील वाचा

अन् त्या प्राध्यापकाने चक्क कोरोनालाच लिहिलं पत्र

 

Leave A Reply

Your email address will not be published.