ए.एस. एंटरप्राइजेसमधून खरेदी करा नळ फिटिंगचे साहित्य

स्टील टॅब, बाथरुम मिक्सर, टॉयलेट शीट, वॉशबेसिन, UPVC पाइप माफक दरात उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी : यवतमाळ रोडवरील अनिस हॉल कॉम्प्लेक्समध्ये ए. एस. एंटरप्राइजेसमध्ये उत्तम क्वालिटीचे नळ फिटिंगचे सामान विक्रीसाठी उपलब्ध आहे. नवीन घरासाठी नळ फिटिंग करावयाची असेल किंवा तुमच्या जुन्या घरात नळ फिटिंग बदलवायची असेल तर ए. एस. एंटरप्राइजेस मधून खरेदी तुमच्या खिशाला परवडणारी ठरणार आहे.

टेक्समो पाइप तसेच केरोवीट व एशियन पेंट (बाथ सेन्स) चे अधिकृत विक्रेता ए. एस. एंटरप्राइजेसमध्ये नळ फिटिंगची संपूर्ण रेंज उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विविध प्रकारची टॉयलेट शीट, कमोड शीट, वॉशबेसिन ही योग्य दरात उपलब्ध आहे. तर नळ फिटिंगचे साहित्य हवे असल्यास एक वेळ यवतमाळ रोडवरील अनिस हॉल कॉम्प्लेक्समध्ये ए. एस. एंटरप्राइजेसला अवश्य भेट द्या. असे आवाहन ए. एस. एंटरप्राइजेसचे संचालकानी केले आहे.

अधिक माहिती व खरेदीसाठी संपर्क करा:
ए. एस. एंटरप्राइजेस
शॉप नं. 3-4, अनिस हॉल कॉम्प्लेक्स
यवतमाळ रोड, वणी जि. यवतमाळ
मोबाइल नं. 9604078786, 9588401060

हे देखील वाचा –

चला.. या दिवाळीला आपल्या घराला देऊ एशियन पेंटसची शाईन

घर बांधकाम करावयाचे आहे.. तर भेट द्या सुनील मार्केटिंगमध्ये

Comments are closed.