सुजाता थिएटरमध्ये रामसेतू रिलिज… या दिवाळीत संपूर्ण फॅमिलीसह घ्या सिनेमाचा आनंद

रामसेतूच्या शोधाची थरारक कहाणी.... आर्कियोलॉजिस्टच्या भूमिकेत अक्षय कुमार.... बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर बुकिंग उपलब्ध

बहुगुणी डेस्क, वणी: बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) चाहत्यांना दिवाळीनिमित्त मोठी भेट दिली आहे. अक्षयचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राम सेतू’ (Ram Setu) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटातील अक्षयचा वेगळा लूक आणि त्याच्या दमदार अभिनयकौशल्याची चाहत्यांकडून स्तुती होतेय. त्याचप्रमाणे व्हीएफएक्स, पटकथा, क्लायमॅक्स या सर्व गोष्टींनी प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शक अभिषेक शर्माने केलं आहे. हा चित्रपट वणीकरांना वणीतील सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी व लक्झरीअस वातावरणात संपूर्ण फॅमिलीसह पाहता येणार आहे.  त्यासाठी ऍडव्हांस बुकिंग सुरू झाली आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

अक्षयने या चित्रपटातून जबरदस्त कमबॅक केल्याचं दिसतंय. यामध्ये अक्षयसोबतच जॅकलिन फर्नांडिस आणि नुशरत भरूचा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात अक्षय एका आर्कियोलॉजिस्टची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो प्रभु रामचंद्र यांच्या कथेतील मोठमोठ्या दगडांनी बनलेल्या पुलाच्या शोधात आहे. पौराणिक कथेच्या आधारावर असलेल्या या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त मिस्ट्री आणि थरार अनुभवायला मिळणार आहे. 

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. यात एक मिनिटाची जाहिरात करता येणार आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

कशी कराल बुकिंग?
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.