साउथचा सुपरस्टार थलपथी विजयचा वारीसू सिनेमा रिलीज….

वारीसु: ऍक्शनने भरलेला, इमोशनल फॅमिली ड्रामा .... माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 संपर्क

बहुगुणी डेस्क, वणी: साऊथचा सुपरस्टार थलपथी विजयने वारीसू या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. इमोशनल फॅमिली ड्रामा आणि अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटात विजय पुन्हा एकदा त्याच्या जुन्या स्टाइलमध्ये दिसला आहे. 11 जानेवारीला हा सिनेमा तमिळ भाषेत रिलीज झाला आहे. तर हिंदीमध्ये शुक्रवारी म्हणजे 13 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. वणीतील सुजाता थिएटरच्या लक्झरीयस, फुल्ली एसी व डॉल्बी डिजिटल, डॉल्बी ऍटमॉस साउंड सिस्टिमच्या साथीने हा सिनेमा बघता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे.

थलपथी विजयचा वारिसू चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच लोकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. चित्रपटासोबतच थलपथी विजयचे त्याच्या दमदार अभिनयाचे कौतुक करण्यात आले आहे. साऊथचा सुपरस्टार विजयची स्वतःची एक स्टाईल आहे. तो छान नाचतो. त्याची कॉमिक टायमिंग अप्रतिम आहे. यात ‘श्रीवल्ली’ फेम रश्मिका मंदान्ना देखील आहे. हिन्दी डिबिंग असलेल्या या सिनेमाचे रोज 4 शो होणार आहे.

सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057‬ या क्रमांकावर संपर्क साधावा… 

पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल. 

चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.

फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.

पेटीएमवरून तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा…

 

Comments are closed.