जॉब अलर्ट – वरोरा रोडवरील मातोश्री हार्डवेअरमध्ये 2 जागा रिक्त

बहुगुणी डेस्क, वणी: एलटी कॉलेज समोरील मातोश्री हार्डवेअर येथे कम्प्युटर ऑपरेटर, प्लंबर +  कारागिराची गरज आहे. कम्प्युटर ऑपरेटरसाठी जीसटी बिल, कॉम्प्युटर डाटा एन्ट्री इत्यादींचा अनुभव असणे आवश्यक तर कारागिरासाठी नळ फिटिंग व हार्डवेअरच्या दुकानात काम केल्याचा अनुभव असणा-या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. सदर दोन्ही पदे त्वरित भरणे असून ईच्छुकांनी तातडीने मातोश्री ट्रेडर्स, लोकमान्य टिळक महाविद्यालयात समोर, वरोरा रोड वणी येथे संपर्क साधावा किंवा 9823282344, 9975969888 (महेश सोमलकर (दुकान मालक)) यांना संपर्क साधावा.

अत्यंत वाजवी दरात उत्कृष्ट व दर्जेदार बिल्डिंग मटेरिअलच्या विक्रीसाठी मातोश्री ट्रेडर्स शहरात व परिसरात सुपरिचित आहे. दुकानात हार्डवेअरचे संपूर्ण साहित्य सोबतच सिमेंट, गिट्टी, चुरी, डस्ट व पारस कंपनीचे नळ फिटिंगचे संपूर्ण उपलब्ध आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, गिट्टी, चुरी, डस्ट, सॅनिटरी, पारसचे पाईप व नळ फिटिंगचे संपूर्ण साहित्य अल्प दरात उपलब्ध आहे.

या व्यतिरिक्त सिमेंट दरवाजा, खिडकीची फ्रेम, व्हेंटिलेटर खिडकी इत्यादी साहित्य ही उपलब्ध आहे. नळ फिटिंगचे साहित्य घेतल्यावर दुकानातूनच अनुभवी प्लंबर कामासाठी उपलब्ध करून दिला जातो. बिल्डिंग मटेरिअलची घरपोच सेवा उपलब्ध आहे. फोनवर संपर्क केल्यास साहित्य जागेवर पोहचवून देण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

एकदा अवश्य भेट द्या – सोमलकर
आम्ही सर्व हार्डवेअरचे साहित्य अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देत आहो. मात्र केवळ दरच नाही तर साहित्य ही आम्ही उत्तम दर्जाचे पुरवतो. एकदा साहित्य आणि दर याची खात्री करण्यासाठी वणीकरांनी एकदा आमच्या प्रतिष्ठानाला अवश्य भेट दयावी.
– प्रो. महेश सोमलकर, संचालक मातोश्री ट्रेडर्स

अधिक माहितीसाठी संपर्क:
मातोश्री हार्डवेअर, लोटी महाविद्यालयाच्या समोर, वरोरा रोड वणी
प्रो. महेश सोमलकर: 9823282344, 9975969888 

Comments are closed.