दसरा ऑफर – बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

10 फुटाच्या किचन सोबत क्रॉकरी बॉक्स मोफत... पांढरकवड्यातील राहुल भवन येथील शॉपला डेमोसाठी भेट द्या.

पांढरकवडा: पांढरकवडा व परिसरात पीव्हीसी व यूपीव्हीसी फर्निचरसाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे दस-या निमित्त विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. त्यात ग्राहकांना अवघ्या 35 हजारात 10 फूट किचन विद ट्रॉली तयार करता येणार आहे. सोबत यावर क्रॉकरी बॉक्स मोफत मिळणार आहे. ही ऑफर केवळ दसरा व त्यानंतर केवळ चार दिवसांपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी राहुल भवन, नॅशनल हायवे जवळ, ए विंग, ब्लॉक नंबर 14 येथील क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे भेट द्यावी. येते आपल्याला पीव्हीसी फर्निचरचा डेमो पाहता येईल. तसेच आवडल्यास आपल्याला मॉड्युलर किचन, टीव्ही युनिट, बेडरूम फर्निचर, वॉल पॅलिंग इत्यादी फर्निचर देखील बनवता येईल. त्यामुळे एकदा दुकानात अवश्य भेट द्यावी, किंवा 9284489348 किंवा 8504961304 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालकांतर्फे करण्यात आले आहे.

स्वयंपाकघर डिझाईन करणे हे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. किचन डिझाईनमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सोयीस्कर पर्याय म्हणजे मॉड्युलर किचन. सध्या मॉड्युलर किचनमध्ये पीव्हीसी फर्निचर हे सर्वात लोकप्रिय ठरत आहे. विशेष म्हणजे याला उधळी किंवा किड लागत नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात पीव्हीसी फर्निचर हे खूपच लोकप्रिय ठरत आहे. 

पीव्हीसी फर्निचर काय आहे?
पीव्हीसी हे प्लास्टिकचे अतिशय लोकप्रिय व मोठ्या प्रमाणात वापरे जाणारे सिंथेटिक पॉलिमर आहे. हलके वजन, टिकाउ मात्र तरीही स्वस्त असल्याने अलिकडच्या काळात पीव्हीसी फर्निचरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या फर्निचरला ओरखडे पडत नाही, शिवाय हे फर्निचर ओलावा व उष्णता प्रतिरोधक असते. स्वच्छ करणे सोपे असते, विशेष म्हणजे हे फर्निचर स्टायलीश असल्याने हे फर्निचर घराची शोभा वाढवतात. हे फर्निचर लाकडी फर्निचर पेक्षा अतिशय कमी कालावधीत बनतात. तसेच हे फर्निचर बदलणे खूप सोप्पे असते. त्यामुळे अल्प कालावधीसाठी किंवा भाड्याने घेतलेल्या जागेत देखील याचा चांगला उपयोग होतो.

कोणकोणते फर्निचर उपलब्ध
श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर येथे टीव्ही युनिट, सिलिंग, बेडरूम फर्निचर, वॉल पॅनलिंग इत्यादी फर्निचर उपलब्ध आहेत. मात्र सर्वात लोकप्रिय हे मॉड्युलर किचन आहे. सध्या 10 फुटाचे मॉड्युलर किचन (5 ट्रॉली) सोबत एक 3×2 चा क्रॉकरी बॉक्स मोफत देण्यात येत आहे.

अधिक माहिती व डेमो साठी संपर्क –
पत्ता – श्री क्रिष्णा यूपीव्हीसी फर्निचर
राहुल भवन, नॅशनल हायवे जवळ, ए विंग, ब्लॉक नंबर 14
पांढरकवडा, पिन. 445302
मो. 9284489348 (बद्रीभाई) किंवा 8504961304 (नेमीचंद भाई) 

Comments are closed.