लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभाविपकडून स्वच्छता अभियान
माल्यापर्ण करून विद्यार्थ्यांचे अभिवादन
पुरुषोत्तम नवघरे, वणी: बुधवारी दिनांक 23 जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी शाखेने टिळक स्मारकाची स्वच्छता केली. टिळकांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात आयुषी फुलेवार, चैतन्य तुरविले, चेतन राऊत, वैभव वाघमारे, समय थोरात, शुभम दहिवलकर, वेदांत भोयर, मोनिका डुकरे, श्रेया वाडेकर, सुहानी जुमनाके आणि मानसी सहारे यांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून स्वच्छतेचा आणि राष्ट्रपुरुषांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देण्यात आ

Comments are closed.