बहुगुणी डेस्क, वणी: प्रेक्षकांचा लाडका सुपरस्टार विजय याच्या अभिनय कारकिर्दीतील अखेरचा चित्रपट आणि राजकीय अॅक्शन-थ्रिलरचा थरार घेऊन आलेला बहुप्रतिक्षित ‘जन नायक’ आता वणीतील सुजाता थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. एच. विनोथ दिग्दर्शित या चित्रपटात विजयसोबत पूजा हेगडे, बॉबी देओल, मामिता बैजू आणि गौतम वासुदेव मेनन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विजयच्या 69 चित्रपटांच्या प्रदीर्घ सिनेसफरीचा हा अखेरचा पडदा मानला जात असल्याने चाहत्यांसाठी हा चित्रपट विशेष भावनिक आणि महत्त्वाचा ठरला आहे. अधिकृत माहितीनुसार, ‘जन नायक’ हा विजयचा अंतिम चित्रपट असून, त्यानंतर त्याचा पूर्णवेळ राजकीय प्रवासावर भर राहणार आहे. वणीतील सुजाता थिएटरमध्ये रोज दु. 11.45, दु. 3 वा. संध्याकाळी 6.10 व रात्री 9.20 वाजता पाहता येणार आहे.
अत्याधुनिक साउंड सिस्टिम, मोठा स्क्रीन, आरामदायी आसन व्यवस्था आणि भव्य थिएटर वातावरणामुळे प्रेक्षकांना खराखुरा आनंद घेता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग सुरू असून बुक माय शो, पेटीएम मुव्ही व डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना बुकिंग करता येणार आहे. विशेष म्हणजे डिस्ट्रीक्ट बाय झोमॅटोवर तिकीट बुकिंगवर विशेष सुट देण्यात येत आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार आहे.
काय आहे ‘ओडीसी’ची कथा?
जन नायक’ हा एका माजी पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेभोवती फिरणारा राजकीय अॅक्शन-थ्रिलर आहे. वेत्रीकोंडन या भूमिकेत विजय दिसतो. एकेकाळी संघर्षाच्या केंद्रस्थानी असलेला हा व्यक्ती आपल्या भूतकाळापासून दूर जात सामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो. मात्र, परिस्थिती त्याला पुन्हा त्याच संघर्षाच्या मैदानात घेऊन येते. एका बाजूला लोकाभिमुख विचारसरणी असलेला नायक, तर दुसऱ्या बाजूला सत्ताकेंद्री आणि अधिकारशाही प्रवृत्तीचा विरोधक असा संघर्ष चित्रपटात पाहायला मिळतो.
सुजाता थिएटरमध्ये करा आपल्या व्यवसायाची जाहिरात
सिनेमा थिएटर हे जाहिरातीचे एक प्रभावी माध्यम आहे. नुकतेच सुजाता थिएटरमध्ये सिनेमा सुरू होण्याच्या आधी तसेच इंटरव्हलमध्ये आपला व्यावसाय, प्रतिष्ठान याची जाहिरात करण्याची सुविधा सुरू झाली आहे. जाहिरात करण्यासाठी व अधिक माहितीसाठी 8087165057 या क्रमांकावर संपर्क साधावा…
पाहिजे ती सीट करा बुक….
आपल्याला शो सुरू होण्याच्या आधी टॉकीजमध्ये जाऊन तिकीट बुक करता येईल शिवाय बुक माय शो (येथे क्लिक करा) पेटीएम वरूनही आपल्याला बुकिंग करता येते. व्हॉट्सऍपवरूनही तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
चित्रपटाचा खरा आनंद थिएटरमध्येच !
अनेक चित्रपटाची सध्या पायरसी होते. यात थिएटर प्रिंटचा वापर केला जातो. थिएटर प्रिंटची कॉलिटी ही अतिशय निकृष्ट असते. याशिवाय साउंड क्वॉलिटीही निकृष्ट असते. याउलट थिएटरमध्ये प्रेक्षकांना ओरीजिनल प्रिंट तसेच डॉल्बी, डिजिटल व सराउंड साऊंडसह चित्रपटाचा आनंद घेता येतो. पायरसी हा कायद्याने गुन्हा आहे शिवाय पायरेटेड कॉपी प्रेक्षकांची चित्रपट पाहण्याची गम्मत हिरावते. त्यामुळे प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्यावा असे आवाहन सुजाता थिएटरतर्फे करण्यात आले आहे.
फॅमिलिसह लुटा सिनेमाचा आनंद
सुजाता थिएटर हे आधी शाम टॉकिज नावाने शहरात सुपरिचित होते. दोन वर्षाआधी सुजाता टॉकीजचे रिनोव्हेंशन करण्यात आले. त्यामुळे टॉकीजचा चेहरामोहरा बदलून आता तिथे लक्झरी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण थिएटर हे एसी आहे. बालकणी सुविधाही आहे. फॅमिलीसाठी वेगळी सिटिंग अरेंजमेंट करण्यात आली आहे. संपूर्ण थिएटरमध्ये डॉल्बी व साउंड सराउंड ही अत्याधुनिक साउंड सिस्टिम बसवण्यात आली आहे. त्यामुळे आपल्याला चित्रपटाचा खरा आनंद अनुभवायला मिळतो. त्यामुळे लवकरात लवकर तिकीट बुकिंग करून आपली सिट रिझर्व करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी व बुकिंगसाठी 9022027550 या नंबरवर कॉल करून ही आपली सिट रिजर्व करता येईल.
Comments are closed.