वणी शहराच्या मध्यवस्तीत प्रशस्त इमारत विक्रीसाठी

4 हजार स्वेअर फूटचे बांधकाम. अधिक माहितीसाठी संपर्क - 9765100974

बहुगुणी डेस्क, वणी: शहराच्या मध्यवस्तीत व्यवसाय, कार्यालय किंवा अन्य व्यावसायिक वापरासाठी उपयुक्त अशी प्रशस्त इमारत विक्रीसाठी उपलब्ध आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ 2350 चौ.फुट असून त्यावर सुमारे 4000 चौ.फुट बांधकाम करण्यात आले आहे. इमारतीमध्ये 24 तास पाण्याची व्यवस्था असून वाहनांसाठी पार्किंगची सुविधाही उपलब्ध आहे. शहराच्या मध्यवस्तीत असल्याने दैनंदिन व्यवहार, व्यवसाय, कार्यालयीन कामकाज किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने ही मालमत्ता उपयुक्त ठरू शकते. इच्छुकांनी मो. नं. 9765100974 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

मालमत्तेची वैशिष्ट्ये

🔹 जागेचे क्षेत्रफळ : 2350 चौ.फुट

🔹 बांधकाम : 4000 चौ.फुट

🔹 24 तास पाण्याची व्यवस्था

🔹 पार्किंगची सुविधा

🔹 वणी शहराच्या मध्यवस्तीत

🔹 व्यवसाय/कार्यालयासाठी उपयुक्त

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व प्रत्यक्ष पाहणीसाठी संपर्क साधावा. मो. नं. 9765100974

मध्यवस्तीत जागा, प्रशस्त बांधकाम आणि उत्तम सुविधा — व्यवसायासाठी योग्य संधी!

Comments are closed.