नगर वाचनालयाने दाखवला तरुणांना मार्ग – विजय चोरडिया

पुरुषोत्तम नवघरे, वणी: नगर वाचनालयातील कादंबरी, चरित्र, कथा, ऐतिहासिक पुस्तके आणि स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा विपुल साठा युवकांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी प्रभावी ठरत आहे. या ग्रंथ संपदेमुळे युवकांना स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी…

दारूच्या नशेत वडिलांवर काठीने हल्ला, वडील गंभीर जखमी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील कोसारा गावात दारूच्या नशेत मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांवर काठीने हल्ला चढवून त्यांना गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने…

बस स्टँडवरून मोबाईल लंपास करणारे चोरटे गजाआड

बहुगुणी डेस्क, वणी: वणी बस स्थानकावरून बसमध्ये चढणा-या 2 प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेले होते. या प्रकरणी वणी पोलिसांनी दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. समीर साबीर पठाण (19) आणि अर्जून गोपाल आडे (30) दोघेही रा. रंगनाथ नगर वणी असे अटक करण्यात…

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचा दुसरा वर्धापन दिन वृक्षारोपणाने साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ वणी-मारेगाव-झरी यांनी आपला दुसरा वर्धापन दिन उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेने साजरा केला. या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ड्रीमलँड सिटी परिसरात वृक्षारोपणाचा…

जीवनसृष्टी…पर्यावरण संरक्षणासाठी सर्पमित्रांचा अनमोल प्रयत्न

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मारेगाव, वणी, झरी, आणि पांढरकवडा उपविभागात पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेली जीवनसृष्टी बहुउद्देशीय संस्था सर्पमित्र हरिष कापसे यांच्या नेतृत्वाखाली हजारो विषारी, निमविषारी आणि…