ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी निर्णय घेण्याचा आग्रह

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात 8 सप्टेंबर 2025 रोजी ग्रंथालय विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र विधाते यांच्या नेतृत्वाखाली ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन मुख्यमंत्री मा. ना.…

टिळक चौकात एमडी ड्रग्सची देवाणघेवाण; पोलिसांचा सापळा यशस्वी

विवेक तोटेवार, वणी : बुधवार, 10 सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास वणी शहरातील टिळक चौक परिसरात एमडी ड्रग्सची देवाणघेवाण करणाऱ्या दोन तरुणांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. अटक केलेल्यांची नावे युगांत…

डेंग्यूवर युद्धपातळीवर मोहीम – नगर परिषदेतर्फे सर्वेक्षण सुरू

पुरुषोत्तम नवघरे, वणी: डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या विषाणुजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी नगर परिषद वणी आणि आरोग्य विभागाने जुलैपासून व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हाधिकारी मा. विकास मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.…

कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची राज्यव्यापी परिषद यशस्वी

पुरुषोत्तम नवघरे, वणी:  महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणीतील शेतकरी मंदिरात राज्यव्यापी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिषद यशस्वीपणे पार पडली. या परिषदेचे उद्घाटन अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले, तर प्रमुख…

नायक सूरज वागदरकरचा भूतान मॅरेथॉनमधील यशाबाबत सन्मान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील काळाराम मंदिर परिसरातील रहिवासी नायक सूरज सुधाकर वागदरकर सध्या लष्करी सेवेत भूतान येथे कार्यरत आहे. नुकत्याच भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी तिसरा क्रमांक मिळवून देशाचे नाव उज्ज्वल…

शिक्षक दिनानिमित्त शाळा क्रमांक ७ मध्ये स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक ७ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्वयंशासन दिन हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या…

लोकमान्य टिळक महाविद्यालयात नूतन ग्रंथालयाचे उद्घाटन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयातील अत्याधुनिक आणि वैशिष्ट्यपूर्ण नूतन ग्रंथालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते…

अखेर टिळक पुतळ्यासमोरील अतिक्रमण हटवले

विवेक तोटेवार, वणी: गेल्या काही वर्षांपासून वणी येथील टिळक पुतळ्यासमोर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे पुतळा दिसेनासा झाला होता. याबाबत युवासेनेच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिक्रमण…

टाकाऊ पासून टिकाऊ: आदर्श हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील आदर्श हायस्कूलच्या नानासाहेब गोहोकर रंगमंचावर 'आनंददायी शनिवार' उपक्रमांतर्गत 'टाकाऊ पासून टिकाऊ' हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून समाजोपयोगी आणि टिकाऊ वस्तूंची…

अन् चक्क पोलीस स्टेशनमध्येच निघाला कोब्रा!

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुकुटबन पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी, 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता एका विषारी कोब्रा (नाग) आढळला. पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ सतर्कता दाखवत जीवनसृष्टी सामाजिक बहुद्देशीय संस्थेचे प्रसिद्ध सर्पमित्र जगदीश कुडलवार…